Mumbai News : प्रेमप्रकरणातून एका निर्दयी आईने पोटच्या १९ मुलीची गळा दाबून हत्या केली. नंतर फिट आल्याचं सांगून तिच्या मृत्युचा बनाव रचला. मात्र, शवविच्छेदन अहवालातून मुलीची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी निर्मलनगर पोलिसांनी निर्दयी आईवर खूनाचा गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. मुंबईच्या वांद्रे परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
भूमिका बागडे (वय १९) असं मृत तरुणीचं नाव असून टीना उमेश बागडे (वय ४०) असं खून करणाऱ्या निर्दयी आईचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पूर्वेकडील प्लॉट नंबर ८० येथे राहणाऱ्या भूमिकाचे परिसरातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते.
CM Shinde : विसापुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६६७ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण |
दोघेही अधून-मधून एकमेकांना भेटत होते. या प्रेमसंबंधाची कुणकुण भूमिकाच्या आईला लागली. यावरून दोघींमध्ये वाद झाला. या वादात मुलीने आईच्या बोटाचा चावा घेतल्याने तिचे बोट तुटून पडले. यानंतर आईने रागातून तिचा गळा दाबून खून केला.
धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर आईने स्वत: पोलिसांत धाव घेत भूमिकाचा फिट येऊन मृत्यू झाल्याचा बनाव केला. पोलिसांनी मृत तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असता, गळा दाबल्याने तरुणीची हत्या झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.
यानंतर पोलिसांनी तरुणीच्या आईला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, आपणच मुलीची हत्या केल्याची कबुली आईने पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईविरोधात कलम 302 आणि 201 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करून तिला अटक केली.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण