Buldhana Crime News : सासऱ्याचा सुनेसह 5 वर्षाच्या नातवावर कुऱ्हाडीने हल्ला, दोघे मृत्यूमुखी

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यात सास-याने सूनेचा आणि नातवाचा खून केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. सास-याने कुटुंबातीलच दाेघांचा खून का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बुलढाणा पाेलिस दल घटनेचा कसून तपास करीत आहेत.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर शहरात घडली आहे. सास-याने सुनेचा आणि त्यांच्या पाच वर्षीय नातवाची कुऱ्हाडीने हत्या केल्याचे पाेलिसांनी सांगितले.

Clash In FTII : FTII मध्ये पुन्हा राडा; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण

या घटनेची माहिती कळताच संग्रापूर पाेलिसांनी घटनास्थऴी धाव घेतली. प्राथमिक माहितीनूसार घरात कुणीही नसताना सास-याने अचानक सूनेवर आणि नातवावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. पाेलिस अधिक तपास करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *