Manmad Fire News : मनमाडमध्ये कंपनीला भीषण आग; बॉयलर फुटल्याने नागरिकांमध्ये घबराट

Manmad Fire News : मनमाडमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. नगरचौकी भागात असलेल्या कंपनीला भीषण आग लागली आहे. निंबस पॅकेजिंग कंपनीतील बॉयलर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळालीये.

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीत कागदी खोके तयार करण्याचे काम सुरू होते. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच मनमाडचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग मोठ्याप्रमाणावर असल्याने प्रयत्न अपुरे पडतायत.
 
आगीमुळे अन्य बॉयलर फुटत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *