10th SSC Result : दहावीचा निकाल जाहीर! नागपूर तळाशी, कोकणने परंपरा राखली; पाहा कुठल्या विभागाचा किती टक्के निकाल लागला


10th SSC Result  : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल जाहीर झाला. बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेत दहावीच्या परिक्षेत कोणत्या विभागाने बाजी मारली हे जाहीर केलं. तसेच कोणता विभाग अव्वल आणि कोणता विभाग तळाशी आहे, याची माहिती त्यांनी दिली. यंदा राज्यातील दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला असून, कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागला आहे. कोकण विभागाचा सर्वाधिक ९८.८२ टक्के लागला आहे, तर सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा ९०.७८% लागला आहे.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply