सध्या सोशल मीडियावर ज्या ‘धुरंधर’ फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री आयेशा खान आहे… सध्या आयेशा यशाच्या उच्च शिखरावर आहे. ‘धुरंधर’ सिनेमात ‘शरारत’ गाण्यावर भन्नाट डान्स करत अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. एवढंच नाही तर, सर्वच स्तरातून अभिनेत्रीचं कौतुक झालं आहे. आता सोशल मीडियावर आयेशा हिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आयेशा पापाराझींवर भडकताना दिसत आहे. व्हिडीओ अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत स्वतःची प्रतिक्रिया देखील दिली आहे.
सांगायचं झालं तर, अभिनेत्री शनाया कपूर आणि अभिनेता आदर्श गौरव यांच्या ‘तू या मैं’ सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आयेशा पोहोचली होती. तेव्हा आयेशा हिने पापाराझींना सुनावलं आहे. सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी आयेश पापाराझींना पोज देत होती. तेव्हा पापाराझींनी वळून पोज दे.. अशी मागणी अभिनेत्रीकडे केली… याच दरम्यान, एका पापाराझीने अभिनेत्रीवर अशी कमेंट केली ज्यामुळे अभिनेत्री भडकली.
आयेशा पापाराझींवर संताप व्यक्त करत म्हणाली, ‘तुम्ही इज्जत स्वतःच कमवाल आणि स्वतःच गमवाल… त्यामुळे कृपया असं काही करु नका… ते चांगलं वाटत नाही…’ असं संतापलेली आयेशा निघून गेली. आयेशा हिच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी तिचं समर्थन केलं आहे. तर अनेकांनी आयेशा ओव्हरएक्टिंग करते असं म्हणाले आहेत.
अभिनेत्री आयेशा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस 17’ मध्ये आयेशा हिने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. पण मुनव्वर फारुकी याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे आयेशा चर्चेत राहिली… तेव्हा आयेशा घरा – घरात पोहोचली. ‘बिग बॉस’नंतर आयेशा हिला अनेक मोठे प्रोजेक्ट मिळाले.
विनोदवीर कपील शर्मा याच्या ‘किस किस को प्यार करु 2’ सिनेमाच्या माध्यमातून आयेशा चाहत्यांच्या भेटीस आली. त्यानंतर ‘धुरंधर’ सिनेमातील ‘शरारत’ गाण्यामुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. आयेशा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


