मुंबई : रेल्वेस्थानकांना विमानतळाप्रमाणे लूक देण्याचा रेल्वेचा मानस आहे. त्यानुसार रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांचा पुनर्विकास सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचाही पुनर्विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी हेरिटेज संवर्धन समितीने कामाला परवानगी दिली आहे. त्यामुळे सीएसएमटीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
सीएसएमटीचा पुनर्विकास करून जुने रूप देण्यात येणार आहे. सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अर्थात पीपीपी मॉडेलऐवजी हायब्रीड बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर पद्धतीने रेल्वे निधी उभारून त्याचे काम करणार आहे. त्यामुळे एक हजार ६३७ कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आता एक हजार ३५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ‘पीपीपी मॉडेलऐवजी हायब्रीड मॉडेलने सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
त्याला वित्त मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, निती आयोग यांच्या मार्गदर्शन सूचना प्राप्त झाल्या आहेत. तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. पद्धतीनुसार एकूण खर्चाचा ४० टक्के निधी रेल्वेकडून उभारण्यात येईल. उर्वरित ६० टक्के निधी हा कर्जाऊ पद्धतीने घेण्यात येईल. तो परत देण्यासाठी २७ वर्षांचा करार करण्यात येईल. त्यानुसार संबंधित विकासकाला सीएसएमटी स्थानकात व्यावसायिक तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सीएसएमटी येथून मेट्रो ३, मेट्रो ११ आणि बस सेवेला थेट कनेक्टिव्हिटी देण्याची योजना आहे. रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी क्रॉफर्ड मार्केट येथून रस्ता तयार करण्यात येण्याचा प्रस्ताव आहे. पी. डिमेलो रोड दिशेने हार्बर मार्गाचे स्थलांतरण करण्यात येणार आहे. सध्याची विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इमारत पाडून नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय पी. डिमेलो मार्गावर उभारण्यात येणार आहे.हे पण वाचा-
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel