आजकाल पदार्थांवर एक्सपेरिमेंट करण्याची क्रेझ वेगाने वाढत आहे. बरेच फूड ब्लॉगर्स वेगवेगळे फुड कॉम्बिनेशन करतात. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे असामान्य अन्न संयोजन दिले जाते. काही अन्न फुड कॉम्बिनेशन आहे जे केल्याने पदार्थांची चव उत्तम होते, तर काही असे पदार्थ असतात ज्यांची चव चाखताच पूर्ण मुड खराब होतो. पण आजच्या लेखात शेफ संजीव कपूर यांनी काही नवीन आणि असे फुड कॉम्बिनेशन शेअर केले आहेत, जे तुम्ही कधी पाहिलं ही नसेल. पण हे पदार्थ ऐकताच तुम्हाला थोडं वेगळ वाटेल परंतु शेफ संजीव कपूर यांचा असा विश्वास आहे की या अनोख्या फुड कॉम्बिनेशनची चव खूपच चांगली असते.
तुम्हाला जर एखाद्या पदार्थासोबत एक्सपेरिमेंट करायला आवडत असतील आणि नेहमीच्या त्याच त्याच चवींपासून काही तरी वेगळे बनवायचं असेल, तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आजच्या लेखात आपण शेफ संजीव कपूर यांनी सुचवलेले पाच अनोख्या पण चविष्ट फुड कॉम्बिनेशन बद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला आवडतील.
पिझ्झावर केळं आणि वाटाण्याचे टॉपिंग
पिझ्झा सहसा भाज्या, चीज, किंवा चिकन किंवा मटण यांचे टॉपिंग टाकून बनवले जाते. पण तुम्ही कधी केळी आणि वाटाणा टॉपिंग टाकून पिझ्झा खाऊन पाहिला आहे का? हे कॉम्बिनेशन विचित्र वाटेल, पण त्याची चव मात्र चांगली लागते आणि अनेकांना ते आवडू ही शकते. बऱ्याच ठिकाणी केळी आणि वाटाणा टॉपिंग खूप लोकप्रिय आहे.
भातासोबत टोमॅटो केचप
जर तुम्हाला एखाद्या पदार्थासोबत एक्सपेरिमेंट करायला आवडत असेल, तर डंपलिंग्ज किंवा सँडविचऐवजी भातासोबत टोमॅटो सॉस खाऊन पहा. टोमॅटो सॉसची गोड, तिखट चव भातासोबत उत्तम प्रकारे मिसळते. तुम्ही हे फूड कॉम्बो नक्कीच ट्राय करून पहावे.
आईस्क्रीमसह फ्रेंच फ्राईज
आईस्क्रीम आणि फ्राईजचे कॉम्बो इंस्टाग्रामवरही व्हायरल होत आहे. फ्रेंच फ्राईज टोमॅटो सॉससोबत खूप स्वादिष्ट लागतात हे आपल्या सर्वांना माहितच आहे, पण तुम्हाला ते आईस्क्रीमसोबत ट्राय करायला आवडेल. आईस्क्रीममध्ये बुडवलेल्या फ्रेंच फ्राईजमध्ये खारटपणा आणि गोडपणाचा परिपूर्ण समतोल असतो. शेफ संजीव कपूर यांना हे फूड कॉम्बिनेशन खूप आवडते.
पीनट बटरसह बर्गरची जोडी
तुम्हाला जर पीनट बटर आवडत असेल तर यावेळी बर्गरसोबत ट्राय करा. हे फूड कॉम्बिनेशन नवीन नाही, पण बऱ्याच ठिकाणी लोक बर्गरसोबत पीनट बटर खातात. हे पाहायला आणि खायला तुम्हाल थोड विचित्र वाटत असेल पण हे फूड कॉम्बिनेशन तुम्हाला बॅलेंस टेस्ट देते आणि तुमच्या आरोग्यावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाहीत.
चॉकलेट पॉपकॉर्न वापरून पहा
तुम्ही जर चॉकलेट प्रेमी असाल तर तुम्हाला हे फूड कॉम्बो आवडेल. पॉपकॉर्नवर चॉकलेट वितळून टाकल्यास ते दिसायला आकर्षक बनवते आणि चवीलाही अप्रतिम बनवते. तुम्ही हे चॉकलेट पॉपकॉर्न नक्कीच ट्राय करायला हवे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
शहर
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती




















Subscribe to my channel

