मोठी बातमी! लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ₹४५००, तर शेतकऱ्यांना ₹६००० मिळणार; या महिन्यात मिळणार लाभ

image

Ladki Bahin Yojana PM Kisan latest newsinstallment date : राज्यातील लाखो लाडक्या बहिणी आणि शेतकरी राजाला लवकरच खुशखबर मिळणार आहे. लाडक्या बहि‍णींच्या खात्यात ४५०० रूपये तर शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये खटाखट जमा होणार आहेत. याबाबतची नवी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहि‍णींना एकत्र ३ हप्त्यांचे पैसे मिळू शकतात, तर शेतकऱ्यांना २ हप्ते एकत्र मिळतील, असे सांगण्यात येत आहे. सकाळमध्ये याबाबतचे वृत्त देण्यात आलेय.(Ladki Bahin Yojana pending installment latest update)



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *