
मुंबई : 'आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटातील आमदारांसह शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जात आभिवादन केले. मात्र, एकनाथ शिंदे तिथून निघताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी जात गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार उघकीस आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. दरम्यान, यापूर्वीही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ठाकरे गटातील कार्यकर्त्यांकडून गोमूत्र शिंपडून परिसराचे शुद्धीकरण करण्यात आले होते.
एकानाथ शिंदे यांच्या बंडानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार कोण? यावरून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट असा संघर्ष सुरू आहे. अशातच उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा १०वा स्मृतीदिन आहे. दरम्यान, उद्या कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील आमदारांनी बाळासाहेबांच्या शिवाजी पार्क येथील स्मृतीस्थळी जात अभिवान केले. मात्र, एकनाथ शिंदे यांचा ताफा तिथून निघताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी स्मृतीस्थळी पोहोचत याठिकाणी गोमूत्र शिंपडले. महत्त्वाचे म्हणजे यावेळी खासदार अरविंद सावंतही उपस्थित होते.
“उद्या बाळासाहेबांचा स्मृतीदिन आहे. त्यांनी आयुष्यभर आमच्यावर हिंदुत्त्वाचे संस्कार केला. गद्दारांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. कोणी शिवसेना सोडून गेलं तर अशा आमदारांना रस्त्यात तुडवा, अशा आदेश त्यांनी याच शिवतीर्थावरून दिला होता. त्यांच्या स्मृतीस्थळावर अशी अमंगल माणसं आल्याने शिवसैनिकांनी संस्कृतीप्रमाणे गोमूत्राने ते स्वच्छ केलं”, अशी प्रतिक्रिया खासदार अरविंद सावंत यांनी दिली.
शहर
- काळजाचा थरकाप! अस्थी विसर्जन करायला जाताना पिकअपला डंपरची भीषण धडक, एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
महाराष्ट्र
- काळजाचा थरकाप! अस्थी विसर्जन करायला जाताना पिकअपला डंपरची भीषण धडक, एकाच कुटुंबातील ८ जणांचा जागीच मृत्यू, ९ गंभीर
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- पुणे: गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; खराडीत आयटी इंजिनिअरसह आई-वडिलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू!
- मुंबई: जुहू बीचवर काळाचा घाला! जे.डब्ल्यू. मॅरियट हॉटेलजवळ बुडून १६ वर्षीय मुलाचा मृत्यू.
गुन्हा
- पुणे: नसरापूर नराधम आरोपी भीमराव कांबळे विरोधात खटल्याला वेग; विशेष न्यायालयात साक्षीदारांचे जबाब नोंदवणे सुरू!
- दिल्ली विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापिकेची घरातच हत्या; ओळखीच्या व्यक्तीचाच हात असल्याची शक्यता!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा























Subscribe to my channel



