
मुंबई : महिलांवरील अन्याय अत्याचाराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. सातत्याने बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार समोर येत आहेत. अशात आता मालाड बीएमसी पी-उत्तर विभागात नोकरी करणाऱ्या एका डॉक्टराने सहकारी महिलेचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हयरल करण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो पीडितेला अशा पद्धतीने धमकावत होता. या त्रासाला कंटाळून पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मुंबईतील दिंडोशी पोलिसांनी २७ वर्षीय बीएमसी एमबीबीएस डॉक्टरला विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी डॉक्टरचे नाव सुशांत कदम असून पीडित महिला डॉक्टरच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
आयपीसी कलम 354A(3), 500, 504, 506, 509 आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा नोंदवून आरोपी डॉक्टरला त्याच्या दिंडोशी संतोष नगर येथील क्लिनिकमधून अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी डॉक्टरला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला एकदिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय जीवन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. सुशांत कदम हा महिला डॉक्टरसोबत मागील अनेक दिवसांपासून गैरवर्तन करायचा. दोघेही मालाड बीएमसी पी नॉर्थ विभागात एकत्र काम करत होते. कामावर असताना तो पीडितेला सतत त्रास देत होता. तसेच तिचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मिडियावर व्हयरल करण्याची धमकी देत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडितेने अखेर एमबीबीएस डॉक्टरविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

