
मुंबई: मुंबईत गेवटे ऑफ इंडियाजवळ ७५ फुटांचा तिरंगा फडकणार आहे. आझादीच्या ७५ वर्ष निमित्त तिरंगा फडकवण्यात येणार आहे. आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी गेटवे ऑफ इंडिया जवळच्या परिसराची सुशोभिकरण करण्याचा निर्णय झाला. या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गेटवे ऑफ जवळ तिरंग्याची संकल्पना मांडली, यावर सर्वांचे एकमत झाले.
मुंबईच्या प्रवेशद्वावर तिरंगा फडकणार आहे. ही संकल्पना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती. या संकल्पनेवर सर्वांचे एकमत झाले आहे. हा तिरंगा ७५ फुटांचा उभारला जाणार आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ १५ ऑगस्ट रोजी तिरंगा फडकवण्यात येणार आहे. यासाठी आता शुशोभिकरण करण्यात येणार आहे.
मुंबईत दोन ठिकाणी तिरंगा फडकवला जाणार आहे. मुंबईतील शिवाजी महााराज पुतळ्याजवळ आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ तिरंगा फडकवण्यात येणार आहे. देशात सध्या आझादीचे ७५ वर्ष साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देशात वेगवेगले कार्यक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतही गेवटे ऑफ इंडिया जवळ तिरंगा फडकवला जाणार आहे.
मुंबईत येणारे पर्यटक हे गेटवे ऑफ इंडियाला भेट देत असतात. पर्यटकांची संख्याही जास्त असते. गेटवे ऑफ इंडिया दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी मार्गाच्या पूर्वेस अपोलो बंदर परिसरात असलेल्या वॉटरफ्रंटवर स्थित आहे, आणि अरबी समुद्र किनाऱ्यावर आहे. त्यामुळे येथे ७५ फुटी तिरंगा उभा करण्यात येणार आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

