
मुंबई : Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत सकाळपासून सुरु असलेला मुसळधार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर मोठी प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर सांताक्रुज, विलेपार्ला, अंधेरी, जोगेश्वरी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मुंबईत आज सकाळी 11.44 वाजता मोठी भरती असणार आहे. (Mumbai High Tide) भरतीदरम्यान 4.68 मीटर्सच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर मुसळधार पावसासह वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर कोणीही जाऊ नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत पावसाचा जोर कमालीचा वाढलाय. मुंबई, शहर उनगर सर्वच भागात जोरदार पाऊस पडतोय. मुंबईत काही भागात अतिजोरदार पाऊस पडेल असा इशारा देण्यात आलाय. मुंबईत वादळीवारे 45 ते 55 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची शक्यता आहे. मुंबईत अनेक भागात पावसाचा जोर रात्रीपासूनच पाहायला मिळत आहे. दादर, सायन, वांद्रे, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे सकाळपासूनच पाणी साचण्यास सुरुवात झाली होती.

पुढील 2 ते 3 तासांत पावसाचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता आहे. मुसळधार पावसामुळे लोकल सेवा उशिराने सुरू आहे. रस्त्यावर जागोजागी पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे. बेस्ट बसेसचे मार्ग बदलण्यात आलेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस सुरुय. त्यामुळे अंधेरी सब वे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अंधेरी सबवे मध्ये पाणी भरल्यामुळे पूर्व आणि पश्चिम भागामध्ये जाण्यासाठी वाहतुकीसाठी सबवे बंद करण्यात आलाय. महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरुय.
संपूर्ण राज्यात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी असल्याचे दिसून येते आहे. काही भागांत पावसाने दाणादाण उडवून दिली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान हवामान विभागने आज मुंबईसह कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसची शक्यता असल्याचा माहिती दिली आहे. सकाळचे काही तास या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


