“मिलिंद नार्लेकर मातोश्रीच्या जवळचे होते, पण आता..."; शिंदे गटाच्या नेत्यांनी स्पष्टच सांगितले

 

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येणार आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. त्यात यंदाच्या अधिवेशनात शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. सभागृहात केवळ आमदारांना प्रवेश दिला जातो. मात्र असे असताना उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आणि विश्वासू मिलिंद नार्वेकर हे सभागृहात बसल्याचे पाहायला मिळाले. राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना देव करो त्यांची इच्छा पूर्ण होवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिवेशन काळात सुरक्षा रक्षकांकडून चोख बंदोबस्त असतो. तरीही राज्यपालांचे अभिभाषण सुरू असताना नार्वेकर सभागृहात बसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. मात्र आदित्य ठाकरेंच्या ही चूक निदर्शनास यांनी मिलिंद नार्वेकरांना लक्षात आणून दिले. त्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सभागृहाबाहेर गेले. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, मिलिंद नार्लेकर मातोश्रीच्या जवळचे होते. पण आता ते त्यांच्यापासून खूप दुरावले आहेत, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.

देव करो त्यांची इच्छा पूर्ण हो



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply