पुरातन काळापासून प्रत्येक संस्कृतीत मद्यपानाला स्थान आहे. मानवाचे आणि मद्याचे नाते नेहमीच विचित्र राहिले आहे. यात संस्कृती, सामाजिक सवयी आणि शरीराची बनावट या तिघांची भूमिका मोठी असते. आपल्यातील अनेक लोक मर्यादित प्रमाणात मद्याचे सेवन करत असतात. परंतू तरीही भारतातील अनेकांना सध्या फॅटी लिव्हरची समस्या भेडसावत आहे. त्यामुळे एक प्रश्न मनात येतो की युरोपियन लोक भारतीयांपेक्षा जास्त मद्य प्राशन करतात. मात्र त्यांना लिव्हरचे आजार कमी का ? या संदर्भात तज्ज्ञांनी आपली मते मांडली आहेत.
सोशल मीडियावरील पोस्ट काय ?
इंस्टाग्रामवर अलिकडे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, त्यात ३७ वर्षांच्या एका इटालियन आणि ३७ वर्षांच्या एका भारतीय व्यक्तीच्या लिव्हरचा अल्ट्रासाऊंडच्या रिपोर्टची तुलना केली आहे.मात्र, आश्चर्यकारक गोष्ट अशी की जी युरोपीय व्यक्ती आठवड्यातून तीन मद्यप्राशन करत होती. त्याचे लिव्हर अधिक हेल्दी होते. तर त्या भारतीयाने कधीच मद्य पिले नव्हते, मात्र त्यांच्या लिव्हरमध्ये फॅटी लिव्हरचे बदल नजरेस येत होते. या संदर्भात डॉ. व्यास यांनी सांगितले की यामागे अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण जेनेटिक्सचे आहे. ते म्हणाले की युरोपियन लोकांमध्य मद्याचे पचन करणारे एंजाईम, अल्कोहोल डिहायड्रोजन आणि एल्डिहाईडनेजची सक्रियता चांगली असते. याचा अर्थ दारुपासून तयार होणारे विषारी तत्वे त्याच्या शरीरातून लवकर बाहेर निघतात. मात्र, आशियाई लोकांत एंजाईम एवढे प्रभावी नसतात. ज्यामुळे हे हानिकारक तत्वे शरीरात जास्त काळ राहतात आणि हळूहळू बाहेर पडतात.
लाईफस्टाईलचा रोल देखील महत्वाचा
दुसरे मोठे कारण खानपानाच्या सवयीचे आहे.युरोपियन डाएटमध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, मासे आणि सी-फूडच्या रुपात हेल्दी फॅटस ऑलिव्ह ऑईल आणि पर्याप्त प्रोटीन सामील असते. म्हणजे त्यांचा आहार संतुलित आणि पोषणाने भरपूर असतो. याच्या तुलनेत भारतीय आहारात नेहमीच रिफाईंड कार्बोहायड्रेटची प्रमाण जास्त असते. हेल्दी फॅट आणि प्रोटीन अपेक्षापेक्षा कमी असते. हे प्रमाण लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम टाकते. तिसरा महत्वाचा मुद्दा फिजिकल एक्टीव्हीटी, डॉक्टरांच्या मते त्यांचे इटालियन रुग्ण रोज ५ ते ६ किलोमीटर पायी चालायचा. आणि याशिवाय रोज ३० ते ४० मिनिटे व्यायाम देखील करायचा. भारतात मोठ्या संख्येने लोक रेग्युलर एक्सरसाईज करत नाहीत. आणि रोजचे पाच किलोमीटर देखील चालणे त्यांना शक्य नाही.
येथे व्हिडीओ पाहा –
डॉ. व्यास यांनी सांगितले की युरोपियन लोक मद्य जास्त पित असले कर त्यांची लाईफ स्टाईल संतुलित आणि सक्रीय असते. चांगले डाएट, नियमित व्यायाम आणि अनुकूल जेनेटिक यामुळे शरीराचे झालेले नुकसान लवकर भरुन निघते. मात्र जर तुमची लाईफस्टाईल असंतुलित असेल तर दारु न पिताही तुम्हाला लिव्हरशी संबंधित अडचणी वाढू शकतात.
( डिस्क्लेमर : ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा )
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- उत्तर प्रदेश: जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना


























Subscribe to my channel

