भाजप नेत्याचा धिंगाणा; कार्यक्रमात उधळल्या नोटा, VIDEO VIRAL

image

कल्याण पश्चिमचे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यावर एका कार्यक्रमात पैसे उधळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमात नरेंद्र पवार यांनी गाण्याच्या तालावर ठेका देखील धरला. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पवार यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवला आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे?

एका कार्यक्रमात नरेंद्र पवार यांना काही कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर त्यांच्यावर पैशांचा वर्षाव केला. त्यावेळी पवार यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला आहे. नरेंद्र पवार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आम्ही या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिली नसली, तरी या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *