भाजपला निरूत्तर केलं; जयश्री जाधव यांच्या विजयानंतर काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल

मुंबई/ कोल्हापूर: कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा पराभव केल्यानंतर, निवडणूक प्रचारात 'भाजप हेच उत्तर' अशी टॅगलाइन असलेल्या भाजपवर काँग्रेससह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. राज्याचे मंत्री आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपला टोला लगावला आहे. कोल्हापूरकरांचे जोरदार प्रत्युत्तर, भाजपला केले निरुत्तर, असं ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *