गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नाशिक, पुणे जिल्ह्यासारख्या बागायती शेतीच्या पट्ट्यात तर बिबट्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. काम करण्यासाठी शेतात गेलेल्या शेतकऱ्यांवर देखील बिबट्याने अनेकदा हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच घरासमोर खेळत असलेली लहान मुलं देखील बिबट्याने उचलून नेली आहेत. राज्यात बिबट्यांची संख्या वाढल्यानं या बिबट्यांना आवर घालण्याचं मोठं आव्हान सध्या वनविभागासमोर आहे. एका रिपोर्टनुसार राज्याच्या ज्या भागांमध्ये उसाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे, त्या भागामध्ये बिबट्यांची संख्या देखील अधिक असल्याचं समोर आलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या भागात बिबट्याला लपण्यासाठी उसाची शेती आहे, सोबत उसाला जास्त पाणी लागत असल्यामुळे पाण्याची देखील सहज सोय होते. त्याचबरोबर गावातील भटकी कुत्री शिकारीसाठी सहज मिळत असल्यामुळे बिबट्यांना शिकारीसाठी देखील फार कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
बिबट्याबद्दल बोलायचं झालं तर बिबट्या हा अत्यंत चपळ असा प्राणी आहे, तो एक चालाख शिकारी आहे. तो वेगाने झाडावर देखील चढू शकतो. बिबट्या हा आपल्यापेक्षा लहान प्राण्यांवर हल्ला करतो. तसेच ही शिकार आपल्या आवाक्यामध्ये आहे, याची खात्री पटताच तो त्या प्राण्यांवर हल्ला करतो. त्यामुळेच अनेकदा शिकार समजून बिबट्या लहान मुलांवर देखील हल्ला करतो. बिबट्या कुठेही दिसल्यास बचावाचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे खाली वाकू नका, तुम्ही जर खाली वाकले तर बिबट्या तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढते, या उलट तुम्ही खाली न वाकता आरडा -ओरड करत बिबट्यापासून सुरक्षित अतंरावर मागे -मागे सरकलात तर तुमचा बिबट्यापासून बचाव होऊ शकतो.
बिबट्याची आवडती शिकार कोणती?
बिबट्या अनेकदा गावांमध्ये भटक्या कुंत्र्यांवर हल्ला करताना दिसतो. मात्र ही त्याची नैसर्गिक शिकार नाहीये, तर बिबट्याची सर्वाधिक आवडती शिकार म्हणजे हरीण आणि सांबर या सारखे प्राणी आहेत. हरीण बिबट्याच्या शिकारीच्या टप्प्यात असल्यामुळे जास्तीत जास्त हरणाची शिकार तो करतो. सोबत कधी-कधी तो रानडुक्कर आणि माकडांची देखील शिकार करतो. मात्र सहसा तो हरणांचीच जास्त शिकार करतो.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

