पुण्यात वर्दळीच्या रस्त्यावर पीएमपीएल बसचे ब्रेक फेल; सात ते आठ गाड्यांना धडक

पुणे : पुण्यातील (Pune) कुमठेकर रोडवर पीएमपीएलच्या बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे सात ते आठ गाड्यांना धडक दिली. कुमठेकर रोडने चालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाला. या अपघातामध्ये २ ते ३ जण जखमी झाले. तर दुसऱ्या बाजूला ७ ते ८ वाहनांचे नुकसान झाले. पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

वर्दळीच्या ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply