पुण्यात अग्नितांडव; धायरीत मेणबत्ती कारखाना पेटला

पुण्यातील धायरीतून आगीचं वृत्त हाती आलं आहे. पुण्यातील धायरी परिसरातील एका कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटेनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील धायरी परिसरात भीषण आग लागली आहे. धायरीतील मेणबत्ती कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत मेणबत्ती कारखान्यातील मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचले आहेत. मेणबत्ती कारखान्याला नेमकी आग कशामुळे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply