
पुणे : दिवाळी सणाचा प्रत्येक दिवस आपण आपल्या कुटुंबातील व्यक्ती सोबत साजरा करीत असतो. पण आपल्यातील एक घटक सदैव आपल्या अडचणीच्या काळात पुढे असतो. तो म्हणजे अग्निशामक विभाग. याच विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मागील तब्बल २७ वर्ष पुण्यातील भोई प्रतिष्ठान गंज पेठेतील अग्निशामक विभागाच्या मुख्य कार्यालय येथे अधिकारी,कर्मचारी वर्गासोबत भाऊबीज साजरी करत आहे. यंदा देखील दरवर्षी प्रमाणे त्याच उत्साहाच्या वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास भोई प्रतिष्ठानचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद भोई,ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर,अभिनेत्री पूजा पवार,श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते.
या भाऊबीज कार्यक्रमास विविध क्षेत्रातील महिलांनी अग्निशामक विभागातील अधिकारी,कर्मचार्यांना ओवाळले. त्यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले. यावेळी अभिनेत्री पूजा पवार म्हणाल्या की, मी पहिल्यांदाच भोई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहे. कार्यक्रमामध्ये आल्याने एक वेगळेच समाधान मिळाले असून आता मी दरवर्षी येणार आहे. तसेच आपल्या प्रत्येकाच्या अडचणीच्या काळात पोलिस आणि अग्निशामक विभागातील अधिकारी,कर्मचारी सदैव तत्पर असतात. त्यामुळे आपण यांच्या सोबत सण उत्सव साजरे केले पाहिजेत अशी भावना देखील त्यानी यावेळी व्यक्त केली. तसेच त्या पुढे म्हणल्या की, सध्या कुठे काही घटना घडली की,काही जण सेल्फी काढतात आणि सोशल मीडियावर पाठवत बसतात.मात्र त्यापेक्षा जवळील पोलिसांना किंवा अग्निशामक विभागाला फोन करून माहिती दिली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


