पुणे : " पिडीत तरुणी एकटी लढत होती, तिला न्याय मिळावा म्हणुन आम्ही पुढे आलो, तेव्हा कोणी पुढे आले नाही. पिडीत तरुणीने माझ्याविरुद्ध बोलल्यामुळे माझा आवाज बंद होईल, असे सरकारला वाटत असेल, तर हा तुमचा गैरसमज आहे. या सगळ्या प्रकरणाच्या सत्यतेसाठी मी तयार आहे.'' अशा शब्दात भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आपल्या भुमिकेचे समर्थन केले.
रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीतेने वाघ यांच्याकडे मदत मागितली होती, त्यानंतर वाघ यांनी संबंधित तरुणीस कायदेशीर मदत मिळवून देण्यास, पोलिसांशी संपर्क साधण्यामध्ये मदत केली होती. त्याचबरोबर कुचिक यांच्याविरुद्ध पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर कडक आरोप केले होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी पिडीत तरुणीने अचानक चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला कुचिक यांच्याविरुद्ध जबदस्ती गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला. या घटनेनंतर वाघ यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भुमिका मांडली.
वाघ म्हणाल्या, ""पिडीत तरुणीचा मला 16 फेब्रुवारीला फोन आला होता.मी तिला भेटल्यानंतर तिने तिच्याकडील सर्व पुरावे मला दाखविले, असे असूनही तिची पोलिस व अन्य कोणीही दखल घेत नसल्याचे तिने सांगितले. तिच्याकडून माहिती मिळाल्यानंतर, ती एकटी लढत असल्याने तिला न्याय देण्यासाठी मी तिच्यासमवेत उभी राहीले. तिला मदत करणे हा गुन्हा आहे का ? मीच पोलिसांना फोन करुन तिला मदत करण्यास सांगितले. आता पिडीत तरुणी माझ्याविरोधात बोलली, त्यानंतर लगेचच सगळ्या महिला माझ्याविरुद्ध बोलायला लागल्या. ती एकटी लढत होती, त्यावेळी तुम्ही कुठे गेला होता. पिडीतेच्या आरोपामुळे माझा आवाज आता बंद होईल, हा सरकारचा गैरसमज आहे.''
""मला अशा प्रकरणामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिडीत मुलगी आज जे बोलत आहे, ते पुन्हा एकदा तपासा. पिडीतेला मदत करण्यामध्ये माझा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नव्हता. माझ्यासाठीही हा अनुभव नवीन आहे. मी या सगळ्या प्रकरणाच्या सत्यता तपासण्यासाठी तयार आहे. कालही साडे सहा वाजेपर्यंत तिचे मला मेसेज येत होते. मला त्या पिडीतेला मदत करायची होती, ती मदत मी केली. माझ्याजागी अन्य कोणाही असते तरी हेच केले असते.'' असे सांगत वाघ यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

