नागपूरमध्ये खळबळ! रेल्वे स्थानकात सापडल्या जिलेटीनच्या कांड्या

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकात एका बेवारस बॅगेत बॉम्ब असल्याच्या अफवेनं एकच खळबळ उडाली. त्यानंतर बॉम्ब स्कॉड पथक नागपूर रेल्वे स्थानकावरतातडीनं पोहोचले. बॉम्ब शोधक पथकाने (Bomb Squad) बॅगेची तपसणी केली असता त्यामध्ये जिलेटीन कांड्या सापडल्या. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाने जिलेटीन कांड्या निकामी केल्या. दरम्यान, बॅगेत जिलेटीन कांड्या (Gelatin sticks) कुठून आणि कुणी आणल्या याचा पोलिसांकडून शोध सूरु आहे


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *