नवी मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणातील ८९ एसटी कामगारांची तळोजा तुरुंगातून सुटका

नवी मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार  यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्या प्रकरणातील ८९ एसटी कामगारांना आज (मंगळवार) जामीन मिळाला आहे. या सर्वांची तळोजा तुरुंगातून  सुटका करण्यात आली आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply