
नवी दिल्ली : दिल्लीतील ग्रेटर कैलास भागात रविवारी पहाटे एका नर्सिंग होममध्ये (GK-2 Nursing Home Fire) लागलेल्या आगीत किमान 2 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज पहाटे 5.15 वाजता घडलीये.
पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून आतापर्यंत 6 जणांची सुटका केलीये. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणलीये.
दरम्यान, आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस पथक घटनास्थळाची पाहणी करत आहे. तत्पूर्वी, 17 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतील ग्रेटर कैलास पार्ट-1 येथील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये आग लागली होती. रुग्णालयाच्या तळघरात आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. फिनिक्स रुग्णालयात सकाळी 9.30 वाजता आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली होती.
शहर
- मुंबईच्या भाभा रुग्णालयात बाळंतपणादरम्यान २७ वर्षीय मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप.
- दिवे घाटात तलवारी-कोयत्यांसह टोळक्याचा धुडगूस; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- पवना नदीची अवस्था बिकट! नदीत पुन्हा पांढरे फेसयुक्त विषारी पाणी; जलपर्णी आणि प्रदूषणाने नदीचा झाला 'नाला'.
- शेअर बाजारात तेजीचं वादळ! सेन्सेक्स-निफ्टीच्या मुसंडीने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित; आयटी आणि मेटल शेअर्स तेजीत.
महाराष्ट्र
- मुंबईच्या भाभा रुग्णालयात बाळंतपणादरम्यान २७ वर्षीय मातेचा मृत्यू; डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचा नातेवाईकांचा आरोप.
- दिवे घाटात तलवारी-कोयत्यांसह टोळक्याचा धुडगूस; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
- पवना नदीची अवस्था बिकट! नदीत पुन्हा पांढरे फेसयुक्त विषारी पाणी; जलपर्णी आणि प्रदूषणाने नदीचा झाला 'नाला'.
- लग्नाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! अकोल्यात उभी असलेल्या कंटेनरला कारची धडक; दोघांचा मृत्यू, ६ गंभीर.
गुन्हा
- मुंबईत भोंदूगिरीचा पर्दाफाश! डोक्यावर हात ठेवून आजार बरे करण्याचा दावा; अंधश्रद्धा पसरवणाऱ्या चौघांना बेड्या.
- प्रेमाचा भयावह अंत! पतीच्या मदतीने प्रियकराचे तुकडे केले, ड्रममध्ये भरून नाल्यात फेकले; अंगावर काटा आणणारी घटना.
- पुणे हडपसर बॉम्ब प्रकरण: नागपूरमधून मुख्य आरोपीला बेड्या; एटीएसची मोठी कारवाई.
- दिल्लीत संतापजनक प्रकार! शालेय विद्यार्थ्यावरील अत्याचार प्रकरणात महिला शिक्षिकेला अटक.
राजकीय
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
- साखर निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत बंदी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
- दाक्षिणात्य सिनेसृष्टीत खळबळ! गायिका सुचित्राचे त्रिशा कृष्णनवर गंभीर आरोप; थलपती विजयसोबतच्या अफेअरच्या चर्चांनी वेधलं लक्ष!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम
- वेटर ते थेट राष्ट्राध्यक्ष! संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांचा थक्क करणारा जीवनप्रवास!























Subscribe to my channel




