दहा हजारांचा हफ्ता दिला नाही…पुण्यात गुंडांनी गाड्या फोडल्या!

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन पासून जवळ टोळक्याने धुडगूस घातला आहे. दहा हजार रुपये हप्ता न दिल्याने या टोळक्यानेवाहनांची तोडफोड केल्याचं समोर आलंय. भर चौकात दिवसाढवळ्या हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली. बांबू आणि स्टम्पच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड करण्यात आली. यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आम्ही कात्रजचे भाई आहोत, असं म्हणत दहा हजार रुपयांचा हप्ता देण्यास नकार दिल्याने गुंडांनी तोडफोड केली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *