अहमदाबाद : गुजरातमधील मुंद्रा पोर्टवर गेल्या वर्षी पकडलेल्या 2988 किलो हेरॉईनप्रकरणी तपास यंत्रणेनं (NIA) आरोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणी एनआयएनं (National Investigation Agency) एकूण 16 जणांना आरोपी बनवलंय. NIA ने सोमवारी गुजरातमधील बंदरातून भारतात 2,988 किलो अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी 11 अफगाण नागरिक आणि एका इराणीसह 16 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलं. हे आरोपपत्र एनआयएच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलंय.
हे संपूर्ण प्रकरण मागील वर्षीच्या 13 सप्टेंबरचं आहे. दरम्यान, महसूल गुप्तचर विभागानं (DRI) गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 2,988 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. NIA ने सप्टेंबर 2021 मध्ये गुजरातमधील मुंद्रा बंदरावर 2,988.21 किलो मादक पदार्थ (हेरॉईन) जप्त केलंय. या प्रकरणात परदेशी नागरिकांचा सहभाग असून त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. एनआयएच्या आरोपपत्रात तामिळनाडूतील चेन्नईचे माचावरम सुधाकर, दुर्गा पूरन गोविंदराजू वैशाली, कोईम्बतूरचे राजकुमार पेरुमल, गाझियाबादमधील साहिबाबादचे प्रदीप कुमार आणि 11 अफगाण नागरिकांचा समावेश आहे.
एनआयएच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या 2988 किलो हेरॉईनच्या तपासात असं आढळून आलंय की, अफगाणिस्तानातील कंदहार येथील हसन हुसैन लिमिटेड कंपनीच्या नावानं इराणच्या बांदार अब्बास बंदरातून पाठवण्यात आलं होतं. हे आशी ट्रेडिंग कंपनीनं भारतात आयात केलं होतं. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचंही एनआयएचं म्हणणं आहे.हे पण वाचा-
शहर
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
महाराष्ट्र

गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

Subscribe to my channel