कोल्हापूर: मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आज शिवशाही बसचा अचानक ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. गजबजलेल्या परिसरात मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र सात वाहनांचे नुकसान झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ः पुणे-कोल्हापूर-पणजी शिवशाही बस प्रवासी घेऊन मध्यवर्ती बसस्थानकातून पणजीकडे आज दुपारी साडेतीनच्या सुमारास जात होती.
दाभोळकर कॉर्नरच्या दिशेने जात असताना बस प्रवासी घेण्यासाठी थांबली. त्याचवेळी अचानक बसचा ब्रेक निकामी झाला. तशी बस पाठीमागे जाऊ लागली. गजबजलेल्या ठिकाणी घडलेली ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला. तशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने ती बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला. पाठीमागील नागरिकांना बाजूला होण्याच्या सूचना करण्यास सुरवात केली. त्याचेवळी पाठीमागून एक स्कूलबस येत होती. चालकाने प्रसंगावधान राखत बस बाजूला असणाऱ्या चेंबर्सच्या दिशेने वळवली.
ती येथील एका बंद असणाऱ्या गाळ्यावर नेऊन थांबवली; मात्र या अपघातात चार मोटारसायकल आणि एका मोटारीचे मोठे नुकसान झाले. अन्य दोन मोटारसायकललाही धडक बसली. अपघाताची माहिती परिसरात पसरली. तशी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली. शाहूपुरी पोलिसांनी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहनांसह प्रवाशांची मोठी वर्दळ असते. आजही तीच परिस्थिती होती. याच ठिकाणी बसचा ब्रेक फेल झाला; पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. चालकाचे परिसरात कौतुक होत होते.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


