औरंगाबाद - कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मैत्रिणीवर अत्याचार करून काढलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अनेकदा अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबादजवळील वाळूज परिसरातल्या रांजणगाव शेणपुंजी भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूजमधल्या रांजणगाव येथील २२ वर्षीय पीडिता एम. कॉम. प्रथम वर्षात शिक्षण घेते. पहिल्या लॉकडाऊनमध्ये ती कुटुंबासह अहमदनगर येथे गेली असताना तेथे घराशेजारी राहणारा अक्षय याच्याशी तिची ओळख झाली. त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
25 जुलै 2021 रोजी अक्षयने पीडित तरुणीला फोन करून मित्राला नोट्स पाहिजे, ते घेण्यासाठी औरंगाबादला येत असल्याचे सांगितले. अक्षय हा त्याच्या मित्रासह औरंगाबादच्या वाळूज परिसरात आला. येथे दोघांची भेट झाली. त्यानंतर तुला घरी सोडतो असे सांगत अक्षयने तिला कारमध्ये बसवले.
सोबत त्याचा मित्रही होता. त्यांनी कार घराऐवजी मुंबई-नागपूर महामार्गावरील तिसगाव फाट्याकडे वळविली. त्यावर तरुणीने आक्षेप घेतला. त्यावेळी कार थांबवून मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणत, तिच्यावर तेथेच जबरवस्तीने अत्याचार केला. अक्षय तिच्यावर अत्याचार करीत असतान सोबत असलेल्या मित्राने या घटनेचे मोबाइलमध्ये व्हिडीओ शूटिंग केले.
त्यानंतर त्यांनी य प्रकाराबद्दल कोणाला काही सांगितले, तर व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी देऊन तिला घरी सोडले. बदनामीच्या भीतीने तरुणीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही, मात्र व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वारवार विविध ठिकाणी नेऊन अक्षयने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याने अखेर तरुणीने पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत सांगितली.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आखाती युद्धामुळे भारतासमोरील आव्हाने: नागरिक सुरक्षा, आर्थिक संबंध आणि धोरणात्मक निर्णय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel



hi
अशा लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे