मुंबई : दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे सतत आपली चिडचिड होते. विश्रांती न मिळाल्याने आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. (International Yoga Day 2022)
योग केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. शरीराला नव्याने ऊर्जा प्राप्त होते तसेच अनेक आजारांपासून दूरही राहता येते. ताण किंवा थकवा आल्यामुळे आपली डोकेदुखी वाढते व परिणामी आपल्याला औषधांचा वापर करावा लागतो. झोप पुर्ण न झाल्यामुळे आपल्याला चक्कर येऊ लागते किंवा डोळे सतत बंद होत राहतात. त्यामुळे कामात देखील आपले लक्ष लागत नाही. मानसिक व शारीरिक थकव्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यासाठी आपण औषधांचा वापर न करता त्यावर उपाय म्हणून आपण काही सोपी आसने आपण करु शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी वाढेल व थकवा कमी करण्यासही मदत होईल. (yoga benefits for health)
थकवा दूर करण्यासाठी ही योगासने करा-
१. आपण ध्यान करु शकतो ज्यामुळे आपल्याला वाटणारी नकारात्मक भावना दूर होईल. मन लावून ध्यान केल्याने मन: शांती मिळेल व थकवाही दूर होईल.
२. थकवा दूर करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायमाची आपण मदत घेऊ शकतो. आपली एक नाकपूडी बंद करून दुसऱ्या नाकपूडीतून श्वास घ्या असे दोन्ही नाकपूड्यातून केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.
३. हस्त उत्तानासनात सरळ उभे राहून आपले हात डोक्यावरुन उचला. हात वर पसरवून किंचित मागे वाका. असे केल्याने आपल्या शरीराची हालचाल होईल व अंगदुखी कमी होईल.
४. कपालभाती प्राणायमात बसून सुरूवात करा. जोराने श्वास घेऊन तो सोडा ज्यामुळे आपली श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारेल
५. पादहस्तासन करताना सरळ उभे राहून सुरुवात करा. गुडघ्यामध्ये वाकून आपले दोन्ही हाताने पायाला पकडा. असे केल्याने आपला मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
महाराष्ट्र

- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
गुन्हा
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel