वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, उन्ह आणि पाऊस अशी स्थिती आहे. राज्यात सकाळी थंडीची चाहूल आणि दुपारी उन्हाचे चटके जाणवत आहे. मुळात म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या अवकाळी पावसानंतर राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्यात थंडी होती पण जानेवारी महिन्यात तापमानात चढउतार बघायला मिळाला. जशी थंडी अपेक्षित होती, तशी थंडी नाही पडली. फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच सांगितले गेले होते की, या महिन्यात थंडी कमी होईल. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असतानाही राज्यात म्हणावी तशी थंडी झाली नाही. काही राज्यात थंडीचा कडाका अजूनही कायम आहे तर काही राज्यात पावसाचे मोठे संकट आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून वायू प्रदूषणात प्रचंड वाढ झाली. हवा घातक बनलीये. हवा इतकी जास्त खराब झाली की, धुके पडल्यासारखे दिसत आहे. मुंबईतील वायू प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील हवामानात पुढील काही दिवस सतत चढउतार बघायला मिळेल. राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाचा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र यासोबतच विदर्भातील काही भागात पाऊस होईल. लातूर, बीड, अहिल्यानगर, सोलापूर, सांगली, परभणी, हिंगोली, धाराशिव, चंद्रपूर या भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा अंदाज आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे 14.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. आज राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यासोबतच दुपारी उकाडा जाणवेल.
भारतीय हवामान विभागाने नर्नूल येथे देशातील नीचांकी तापमानाची नोंद केली. राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचे ढग कायम असणार आहेत. फेब्रुवारी महिना आला तरीही पाऊस काही जाण्याने नाव घेत नाही. सतत पाऊस होताना दिसत आहे. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब, हरियाणा या राज्यातही काही भागात पाऊस होणार आहे.
शहर
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
महाराष्ट्र

- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
गुन्हा
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

Subscribe to my channel