काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपणी केली. त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतान यांच्यासोबत केल्याच्या राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे. आता भारतीय जनता पार्टीने हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास आणि त्यांना काळं फासणाऱ्यास लाखो रुपयांचे बक्षिस ठेवले आहे.
जीभ कापणाऱ्यास 10 लाख
अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीकडून हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ कापणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तसेच तोंडाला काळ फासणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ अशी घोषणा भाजप आमदार नारायण कुचे यांनी केली. अहिल्यानगरच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपने जोडे मारो आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनात अनेकांनी सहभाग घेतल्याचे दिसत आहे. शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते व जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब सानप यांची तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
जालन्यात भाजप नेते आक्रमक
हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचे जालन्यात देखील पडसाद उमटले आहेत. येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केला निषेध व्यक्त केला आहे. तसेच काँग्रेसचे ही कार्यकर्ते आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करत आहेत. आमदार नारायण कुचे,भास्कर दानवे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्या कार्यालयासमोर भाजपकडून सपकाळ यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
नाना पटोलेंनी फटकारलं
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्ष आहेत…असे म्हटले होते. यावर बोलताना काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की हर्षवर्धन सपकाळ यांनी काय म्हटलं मला माहित नाही परंतु शिवाजी महाराजांची तुलना इतर कोणाशी होऊ शकत नाही. छत्रपती फक्त त्यांच्या नावातच लागतो असे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


