साप पाहताच अनेकांच्या पायाखालची जमीन सरकते. काही साप इतके विषारी असतात की एकदा दंश केला तरी आपला मृत्यू होऊ शकतो. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अडचणीच्या ठिकाणी साप लपलेले असतात. अनेकदा झाडांच्या गर्दीत किंवा झाडावरही साप आढळतात. अशी काही झाडे आहेत जी सापाला नेहमी आकर्षित करतात. जर तुमच्या बागेत ही झाडे असतील तर तुमच्या घराच्या आसपास साप दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास खालील झाडे असतील तर ती लगेच उखडून टाका. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
केळी
केळीची झाले ही सापांच्या आवडीची झाडे असतात. केळीची झाडे एकमेकांच्या जवळ वाढतात, ज्यामुळे सापांना ओलसर जागा आणि सावली सहज उपलब्ध होतात, तसेच केळीच्या झाडांच्या खोडात साप लपू शकतात. त्यामुळे या झाडाच्या आसपास साप तुम्हाला दिसू शकतात. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जर केळीचे झाड असेल तर ते आत्ताच उखडून टाका. यामुळे साप तुमच्या घराच्या जवळ येणार नाही.
वडाचे झाड
वडाच्या झाडाकडेही साप आकर्षित होतात. कारण वडाचे झाड खूप मोठे असते. झाडाची जाड मुळे आणि गुंतागुंतीच्या फांद्या सापांना चढण्यासाठी आणि लपण्यासाठी सुरक्षित असतात. त्यामळे अनेकदा या झाडावर तुम्हाला साप आढळू शकतात.
बांबूचे झाड
बांबूची झाले ही समुहाने वाढतात. बांबुच्या बेटात विविध कीटक आणि सापांना लपून बसण्यासाठी जागा असते. तसेच बांबूच्या झाडाखालील माती ओलसर असते. त्यामुळे साप या ठिकाणी विश्रांती करणे पसंत करतात. त्यामुळे बांबूभोवती साप दिसू शकतात.
लेमनग्रास वनस्पती
लेमनग्रास ही दाट, लांब पानांची वनस्पती आहे. या पानांमध्ये साप लपून बसतात. लेमनग्रास कुठेही सहज वाढते, त्यामुळे अनेकदा यात साप लपलेला असू शकतो. त्यामुळे हे झाड घराच्या आसपास असेल तर तुम्ही ते लगेच काढून टाका.
कण्हेरीचे झाड वनस्पती
कण्हेरीची झाडेदेखील सापांना आकर्षित करतात. या झाडाच्या जाड पानांमध्ये आणि वनस्पतींमधील मोकळ्या जागेत साप लपून बसतात. उंदीर, कीटक आणि इतर लहान प्राणी बहुतेकदा कण्हेरीच्या झाडांभोवती आढळतात, ज्यामुळे सापांना अन्न देखील सहज मिळते.
चंपा आणि अपराजिता वनस्पती
चंपा आणि अपराजिता वनस्पती देखील सापांना आकर्षित करतात. या झाडांच्या फुलांचा वास त्यांना आकर्षित करतो. या वनस्पतींमध्ये साप नेहमी लपतात.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- बिहारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता: नितीश कुमार राज्यसभेवर, मुख्यमंत्रिपदाची सूत्रे भाजप हाती घेणार?
- बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ? नितीश कुमार राज्यसभेवर, भाजपला मुख्यमंत्रीपदाची संधी.
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


