श्रीरामपूर : शहरातील सुर्या लॉजमध्ये उमर मेहबूब शेख (वय ५०).या व्यक्तीचा फुगलेल्या अवस्थेत मृतदेह आज (ता. २३) आढळून आला.याबाबत लॉज मालक युवराज विजय शिंदे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यात म्हटले आहे की, बोरिवली (ईस्ट), मुंबई येथील अंबिका फास्ट फूड येथे राहणारे उमर शेख यांनी १९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली होती. दि २२ रोजी सकाळी ९ वाजता कर्मचारी चहा नाश्ता पाहिजे का चौकशी करण्यासाठी गेले असता आतून दार बंद होते. कोणताही प्रतिसाद मिळाला नाही शिवाय काहीतरी कुजल्यासारखा घाण वास येत होता. दरवाजा उघडला असता सदर व्यक्ती पलंगावर मृत अवस्थेत आढळून आला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पाटील यांचेकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी प्राथमिक तपासात सदर व्यक्तीची मुंबई पोलिसांकडून माहिती घेतली असता तो मुंबईत हॉटेलमध्ये कामाला होता. येथील काम सोडल्यानंतर त्याला कोणी नातेवाईक नसल्याने तो जालना येथील भिक्षागृहात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांनी दिली. मृतदेहाच्या पहाणीवेळी औरंगाबाद येथील एका रुग्णालयात हृदयाच्या आजाराबाबत उपचार घेत असल्याची फाईल खोलीत सापडली. याबाबत भिक्षागृहाच्या यंत्रणेशी संपर्क साधून माहिती घेतली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस नाईक अहिरे करीत आहेत.
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel