विशाखापट्टणम: आसनी चक्रीवादळामुळे (hurricane) आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे सुवर्ण रथ वाहून गेला आहे, असे सांगितले जात आहे. मंगळवारी संध्याकाळी सोन्याने मढवलेला सुंदर रथ वाहत येथे आला. हा रथ म्यानमार, मलेशिया (Malaysia) किंवा थायलंडमधून (Thailand) येथे वाहत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, संताबोमाली तहसीलदार जे चलमैय्या यांनी सांगितले आहे की, ते इतर कोणत्याही देशातून आलेले नसावे. ते म्हणाले की, रथाचा वापर भारतीय किनारपट्टीवर कुठेतरी चित्रपट चित्रित करण्यासाठी केला गेला असावा. पण असनी चक्रीवादळामुळे सुवर्ण रथ श्रीकाकुलम किनाऱ्यावर आले आहे.
यावेळी, नौपाड्याच्या एसआयने सांगितले आहे की, ते दुसऱ्या देशातून आले असावे. आम्ही गुप्तचर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. असनी चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असताना श्रीकाकुलम येथील सुन्नापल्ली सी हार्बर येथे एक रहस्यमय सोनेरी रंगाचा रथ किनाऱ्यावर आला आहे. "तो कदाचित दुसर्या देशातून आला असावा. आम्ही इंटेलिजन्स आणि उच्च अधिकार्यांना कळवले आहे. समुद्रात वाहणारा रथ पाहून स्थानिक ग्रामस्थांनी दोरीने बांधून त्या रथाला किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. रथाचा आकार आग्नेय आशियाई (Asian) देशांतील मठांसारखा आहे.
आसनी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे भटकंती करून रथ येथे पोहोचेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. कमी दाबाचे क्षेत्र प्रथम दक्षिण अंदमान समुद्रावर तयार झाल्यामुळे, हा रथ म्यानमार, थायलंड, मलेशिया किंवा इंडोनेशियासारख्या अंदमान समुद्राच्या जवळच्या देशाचा असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. आसनी चक्रीवादळाचा धोका सध्यातरी टळला आहे. सध्या त्याची दिशा आंध्र प्रदेशकडे आहे. १२ मे पर्यंत वादळ पूर्णपणे कमकुवत होण्याची शक्यता आहे.
मात्र, त्याच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेशसह बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्ये ११ ते १३ मे दरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र प्रदेशात १०० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. प्रदीप कुमार जेना, भुवनेश्वर, ओडिशाचे विशेष मदत आयुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथे पोहोचल्यानंतर हे वादळ विशाखापट्टणमला पोहोचल्यानंतर पुन्हा समुद्रात सामील होणार आहे. या दरम्यान ते कमकुवत होईल. १२ मे रोजी सकाळी चक्रीवादळ पूर्णपणे कमकुवत होईल.
शहर
महाराष्ट्र
- Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया