विमान प्रवासाबद्दल अनेकदा अशा घटना घडत असतात की त्यांना ऐकून विमानाने प्रवास करणारे आणि न करणारे देखील चक्रावून जातात. अशीच विचित्र घटना जयपूर विमानतळावर रविवारी दुपारी घडली आहे. दिल्लीवरुन जयपूरला विमानाने उतरलेल्या एका महिला प्रवाशावर अचानक एका कुत्र्याने हल्लाबोल केला.या हल्ल्यात महिला प्रवासी गंभीर जखमी झाली. त्यामुळे विमानतळावर आणीबाणीची स्थिती जाहीर झाली.
ही घटना रविवारी दुपारी २.२० वाजता घडल्याचे म्हटले जात आहे. ही महिला प्रवासी विमानातून उतरुन टर्मिनल – २ च्या अरायव्हल एरियातून बाहेर पडत होती. त्याच वेळी गेटच्या बाहेर असलेल्या एका कुत्र्याने तिच्यावर हल्ला केला. या कुत्र्याने महिलेच्या पायाचा चावा घेतल्याने ती गंभीर जखमी झाली. ही महिला प्रवासी वेदनेने ओरडू लागली तसे सुरक्षारक्षकांनी धावाधाव केली.
अफरातफरी माजली
जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्लीवरुन आलेली ही महिला प्रवासी उतरली,त्यानंतर ही महिला एराव्हल एरियातून बाहेर पडत असताना अचानक गेट जवळ उभ्या असलेल्या कुत्र्याने तिच्यावर भूंकत तिच्या पोटऱ्यांचा चावा घेतला,त्यामुळे विमानतळावर एकच अफरातफरी माजली. सुरक्षा रक्षकांनी धाव घेत त्या कुत्र्याला हाकलले आणि या महिलेला वैद्यकीय मदतीसाठी एम्ब्युलन्सला पाचारण केले. या घटनेत सुदैवाने या महिलेला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली आणि तिला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी महिलेवर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
कुत्र्याचे झाले होते व्हॅक्सीनेशन
घटनेनंतर कळले की या कुत्र्याचे लसीकरण झाले होते. व्हॅक्सीनेशन झाले असल्याने या महिलेला जादा धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षे संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या महिलेची प्रकृती आता धोक्यात नसल्याचे उघडकीस आले आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


