
मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका मनसे पदाधिकाऱ्याने गणपतीचा मंडप उभारण्यावरून महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मारहाणीवरून मनसे पदाधिकाऱ्यावर जोरदार टीकाही होत आहे. या मनसे पदाधिकाऱ्याचं नाव विनोद अरगिले असं आहे. आरोपी मनसेचा उपविभाग प्रमुख आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका ठिकाणी गणपती मंडप उभारला होता. तेथेच बॅनर, होर्डिंग लावण्यासाठी मेडिकल शॉपसमोर बांबू लावला जात होता. याला पीडित महिलेने विरोध केला. यानंतर ही मारहाण झाली, असा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. या प्रकरणी या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली आहे. मात्र, अद्याप दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. गणेशोत्सवानंतर आरोपींना पोलीस स्टेशनला बोलावलं जाईल, असं पोलीस सांगत असल्याचं पीडितेने सांगितलं.
दरम्यान, हा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं समोर येत आहे. या व्हिडीओत आरोपी या महिलेला थोबाडीत मारताना दिसत आहे. तसेच पीडितेला ढकलून देतानाही दिसत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार सुरू असताना घटनास्थळी अनेक लोकही जमा झालेले दिसत आहेत. मात्र, मारहाण होताना कुणीही रोखताना दिसत नाही.
शहर
महाराष्ट्र
गुन्हा
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती






















Subscribe to my channel


