भीषण अपघातात ब्रह्मानंद पडळकरांसह तिघे जखमी; बंधू गोपीचंद साता-याहून रवाना

सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य ब्रह्मानंद पडळकर  यांच्या वाहनाचा आज (रविवार) भीषण अपघात झाला. या अपघातात ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. ब्रह्मानंद हे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे मोठे बंधू असून त्यांचा अपघात झाल्याचे समजताच आमदार पडळकरांनी सातारा  दाैरा अर्ध्यातच साेडून गावी रवाना झाले

या अपघातात चाैघे जखमी झाले आहेत. सर्व जखमींना विटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांना अपघाताची माहिती मिळताच ते साताराचा दौरा सोडून विट्याकडे रवाना झाले.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply