प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

यावर उत्तर देताना ती म्हणाली, 'सध्या माझ्या घरी एकूण 12 श्वान आहेत. या सगळ्यांसोबत मी फार्महाऊसवर वेळ घालवते, खेळते. त्यांच्याबरोबर दिवस कसा जातो, हे खरंच कळत नाही. जेव्हा मी अलिबागला असते, तेव्हा मी अभिनेत्री नसते… तेव्हा मी फक्त त्यांची आई असते. अलिबागमध्ये मी माझं आयुष्य अतिशय आनंदात आणि शांतपणे जगते. खरं सांगायचं तर मला असंच आयुष्य हवं आहे.'



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *