पुणे, हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालय मांजरीचे माजी प्राचार्य व सध्या नवी दिल्लीच्या नेताजी सुभाष टेकनॉलॉजी विद्यापीठाच्या सिव्हिल विभागाचे प्रोफेसर व डीन डा कैलाश राजारामजी हरणे यांचे चिरंजीव तसेच हडपसर येथील रियल इस्टेट बिझिनेसचे श्री शाम पाटणकर यांचे भाचे, यश हरणे दि १५.०३.२२ पासून ०४.०४.२२ या कालावधीत अंटार्टिक महासागर अभ्यास दौऱ्यावर पॅरिसवरून रवाना झाला आहे. विविध देशातील ९० अभ्यासकाची एक चमू या दौऱ्यात सहभागी आहेत यामध्ये यश सह भारतातील अन्य १ अभ्यासक यामध्ये सहभागी होत आहेत. यश सिंहगड अकॅडेमी ऑफ इंजिनीयरिंग, कोंढवाच्या सिव्हिल इंजिनीयरिंग विद्यार्थी आहे. तो सध्या फ्रान्स मध्ये उच्च शिक्षणाच्या अंतिम वर्षात शिकत आहे. तो फ्रान्स वरून ब्राझील मार्गे अर्जेन्टीनाच्या उशुआइया पर्यंत तीन दिवस विमानप्रवास करून दोन दिवस जलमार्गाने दक्षिण ध्रुवावरील अंटार्टिक महासागराच्या बर्फाच्छादित प्रदेशात अभ्यास करण्याकरिता पोहचणार आहे..
प्रगतीच्या या स्पर्धेत प्रगत व प्रगतीशील देश अशी दोन भागात विभागणी झालेली अलीकडच्या काळात दिसून येत आहे. पृथ्वीवरील मानवाचे जीवनमान कसे सुखकर व आरामदायी होईल याकरिता सर्वच देश विविध क्षेत्रात अहोरात्र प्रयत्न व स्पर्धा करीत विविध शोध लावीत आहेत.
हे सर्व करीत असतांना मानव शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करीतआहे का, याचा वर्तमान व भावी पिढीवर काही विपरीत परिणाम तर होणार नाही, याबाबत अभ्यास करणे हा या चमुचा मुख्य उद्देश आहे.
आता पर्यंतच्या अभ्यासावरून असे दिसून येत आहे की, पृथ्वीवरील एकूण वापरायोग्य पाण्याच्या फक्त २५ टक्के एवढे पाणी मानवाच्या उपयोगाकरिता सरोवर, नदी, ओढे व भुगर्भातील पाणी आहे व ७५ टक्के पाणी हे ध्रुवीय प्रदेशात गोठलेल्या बर्फाच्या स्वरूपात आहे. मागील अनेक वर्षांपासून कोळसा, लाकूड, खनिज तेल यांच्या अतिवापरामुळे पर्यावरण प्रदूषित होत आहे यामधून अनेक घातक वायू उदा. कार्बन डाय ऑक्साइड,मिथेन, नायट्रोजन इ. वातावरणात उत्सर्जित होत आहेत व त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात सतत वाढ होत आहे हा आपला सर्वांचा अनुभव आहे. परिणामस्वरूप ध्रुवावरील गोठलेला बर्फ वितळून समुद्रमधील पाण्याची उंची वाढत आहे.
जर मानवाने वेळीच यावर नियंत्रण केले नाही तर एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत समुद्रकाठाची अनेक शहरे अर्धेअधिक पाण्याखाली जातील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
दक्षिण ध्रुवावर सध्या या गोठलेल्या पाण्याची काय परीस्थिती आहे याची पाहणी करणे. भूतकाळातील बर्फाचे डोंगर, सध्याची परीस्थिती याचा तुलनात्मक अभ्यास व यावरील उपाययोजना हा या चमुच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.
या अभ्यासदौऱ्याकरिता आर्थिक सहकार्य फ्रान्स येथील ऑडिन्सिया स्कुलने व क्लाईमेट फोर्स एक्सपेडिशनने केलेली आहे.हे पण वाचा-
शहर
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
महाराष्ट्र
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या























Subscribe to my channel


