पुणे : ससून रुग्णालयातील १८०० पैकी फक्त ७२ खाटा मिळविण्यासाठी एक-दोन नाही तर १६ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. पण, ससून रुग्णालयाला क्षयरोगाची ‘ॲलर्जी’ असल्याप्रमाणे प्रशासनाचा कारभार सुरू असल्याचे ‘निदान’ झाले आहे.बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न ससून रुग्णालयात श्वसनरोग शास्त्र विभागांतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांवर उपचार केले जातात. या विभागात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय वैद्यक परिषदेच्या (एमएनसी) मानकानुसार येथील रुग्णांना पायाभूत सुविधा असल्या पाहिजे.
त्यासाठी विभागाला सुरवातीपासून ६० खाटा मिळाल्या होत्या. पदव्युत्तर अभ्यासक्रम असल्याने अतिरिक्त १२ खाटांची सुविधा उपलब्ध होती. त्यामुळे यापूर्वी ७२ खाटांचा स्वतंत्र वॉर्ड होता. त्यात स्त्री आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. पण, २००६-०७ मध्ये ११ मजली इमारत बांधण्यासाठी हा वॉर्ड जमीनदोस्त केला. तेव्हापासून या क्षयरोगाच्या रुग्णांची ससेहोलपट सुरू आहे. याची गंभीर दखल मानवी हक्क आयोगानेही घेतली होती. त्यानंतर प्रशासनाने ससून रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमध्ये ४० जागा आणि इतर चार वॉर्डमध्ये प्रत्येकी पाच या प्रमाणे २० खाटा राखीव केल्या.
११ मजली इमारत तयार होऊन एक-एक विभाग एकेका मजल्यावर स्थलांतरित होऊ लागला. पण, ज्या जागेवर इमारत उभी आहे, तो क्षयरोग विभाग दुर्लक्षित असल्याची खंत येथील डॉक्टरांनी व्यक्त केली. रुग्णालयात एकाच ठिकाणी क्षयरोगाच्या रुग्णांसाठी वॉर्ड मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला आता प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे १६ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होत असताना दिसत आहे, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले.
शहर
- मुंबई: फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय; ओबीसींप्रमाणे मिळणार सर्व शैक्षणिक सवलती!
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच! डमी उमेदवाराच्या माघारीनंतर भाजपचे डॉ. राजीव पोतदार अन् काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यात थेट लढत निश्चित!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
महाराष्ट्र

गुन्हा
- पुणे: जिल्ह्यात मोबाईल ॲपद्वारे गर्भलिंग निदान; पोर्टेबल सोनोग्राफी मशिनचा 'असा' होतोय वापर!
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

Subscribe to my channel