
पुणे : सरकारी व खासगी कार्यालयात काम करणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांनी सुरू केलेली बडीकॉप सुविधा पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे हा उपक्रम गेले दोन वर्ष बंद होता. मात्र आता संसर्ग कमी झाल्यानंतर पुन्हा बडीकॉप कार्यान्वित करण्यात आले आहे. गृहिणी तसेच नोकरदार महिलांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी बडीकॉप योजना सुरू केली होती. मात्र कोरोनामुळे ही योजना बंद पडली. मात्र आता महिलांच्या तक्रारींची निराकरण करण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना समाजमाध्यमावर बडीकॉप नावाने ग्रुप सुरू करावा.
या ग्रुपमध्ये नोकरदार महिलांचा समावेश असावा. महिलांसाठी एखाद्या महिलेने मदत मागितल्यास तिला त्वरित साहाय्य करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बाल सुरक्षा पथकातील पोलिस निरीक्षक राजेंद्र कदम, सहाय्यक निरीक्षक अर्चना कटके या योजनेचे काम पाहणार आहेत.
शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेचे कामकाज सुरू राहणार आहे. शासकीय कार्यालये, माहिती-तंत्रज्ञान कंपन्या तसेच खासगी कंपन्यातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी या परिसरात नियमित गस्त घालण्यात येणार आहे. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्याच्या पातळीवर समाजमाध्यमावर एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे. त्यात पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शासकीय, खासगी कंपनीतील कर्मचारी महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस काका, पोलिस दीदी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. करोना संसर्गामुळे तसेच शाळा, महाविद्यालये बंद असल्याने या योजनेच्या कामकाजावर परिणाम झाला होता. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिस काका, पोलिस दीदी योजनेतील कर्मचाऱ्यांनी शहरातील शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांच्या संपर्कात राहावे. विद्यार्थी विशेषतः विद्यार्थिनींच्या तक्रारी सोडविण्यात याव्यात. शाळा- महाविद्यालयांना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
शहर
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Pune : सॉरी! माझी जगायची इच्छा संपली, हिंजवडीत २१ व्या मजल्यावरून IT इंजिनिअर तरूणीने घेतली उडी
- Pune Aundh : 'बायकोवरून लिंबू फिरव मगच आमदार होशील' हगवणेपेक्षा महाभंयकर गायकवाड; सुनेचा अघोरी छळ अन्..
महाराष्ट्र
- Manoj Jarange : फडणवीस विचित्र माणूस, आमचं त्यांचं शत्रुत्व नाही, पण...; मनोज जरांगेंची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका
- Vegetable Rate Hike : वांगी चिकनपेक्षाही झाली महाग; पावसामुळे पालेभाज्या, फळभाज्यांचे दर वाढले
- Nashik Accident : लग्नाहून येताना काळाचा घाला, नाशिकमध्ये कारचा चक्काचूर, भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू
- Pandharpur : तुळशी पूजा तात्काळ बंद कराव्यात; वारकरी संप्रदायाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गुन्हा
- Pune : पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा
- Pune : भारतात राहून पाकिस्तानचा जयजयकार; पुण्याच्या तरूणीला ५ दिवसांची कोठडी
- Crime News : दारूच्या नशेत चेष्टामस्करी; सहकारी दोन कामगारांची शस्त्राने वार करत हत्या
- Pune Crime : प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी


















देश विदेश
- Shocking : उद्यानात खेळताना विपरीत घडलं, चिमुकलीची बोटे बेंचमध्ये अडकली
- Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना दुहेरी झटका, टॅरिफ धोरण कोर्टाकडून रद्द; एलन मस्क यांनी सोडली साथ
- Panchkula : एकाच कुटुंबातील ७ जणांनी आयुष्य संपवलं; २ पानी सुसाईड नोटमधून धक्कादायक माहिती समोर..
- Amritsar Blast : बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण