पुणे : शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेलं शहर मात्र गेल्या काही दिवसांपासून या शहराला एक डाग लागलाय आणि तो म्हणजे गुन्हेगारीचा. गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीचे प्रकरणं या मध्ये वाढ होताना दिसतेय. खून, चोऱ्या, दरोडे इतकंच काय तर तरुणाई मधली भाईगिरी देखील वाढतेय.पुण्यातील बालाजी नगर परिसरातून अशीच घटना समोर येत आहे. परिसरातील काही मुलं चक्क हातात कोयते घेऊन नागरिकांना धमकावत आणि मारहाण करत असल्याचं समोर आलं आहे.,
पुण्यातील बालाजी नगर मध्ये असेच प्रकार वारंवार समोर येतायत. हातात कोयते घेऊन नागरिकांना भर रस्त्यात मारहाण करणे. एवढंच नाही तर फुकट भाजी दिली नाही म्हणून भाजीवाल्यांना मारहाण करणे असे गुन्हेगारीचे सत्र इथे सुरूच आहे. हे सर्व प्रकार करताना व्हिडिओ काढायची आणि दहशत पसरावी म्हणून चक्क व्हिडिओ देखील काढण्यात आले आहेत. मारहाण,धमक्या देणे,परिसरात दहशत पसरवणे,मुलींची छेड काढणे अशे प्रकार सर्रास सुरु आहेत. या संदर्भात नागरिक जेव्हा तक्रार देण्यासाठी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये जातायत तिथे मात्र त्यांना निराशाच मिळतेय. इतकंच काय तर तुम्ही या परिसरात राहू नका असे उलट उत्तर पोलिस देत असल्याचे नागरिकांना सांगितलंय.
वारंवार या गोष्टी इथे होत असल्याने पोलिस दल अँक्शन मोड मध्ये गेलेलं दिसतंय. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर सहआयुक्त, पोलीस उपायुक्त, एसीपी असे सगळेच वरिष्ठ पोलीस अधिकारी सहकारनगर पोलीस ठाण्यात तळ ठोकून बसलेत अशी माहिती समोर आलोय.
या गुंडापैकी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या साथीदारांचा शोध सुरु आहे.... या टोळीतील काही गुंडांवर याआधीच तडीपारीची कारवाई प्रस्तावित आहे. या सर्व आरोपींवर कठोर कारवाई करणार असल्याचं पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी सांगितले आहे.
शहर
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरंच! 'सीएटी' परीक्षेला जाताना काळाचा घाला; १८ वर्षीय तरुणीला ट्रकने चिरडले
महाराष्ट्र
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- वृक्ष संवर्धन समितीच्या हातून १९ झाडांची कत्तल; वसुंधरा दिनी पर्यावरणाचे उल्लंघन
- रामदास स्वामी खरेच शिवरायांचे गुरू होते का? १६७२ पूर्वी भेटीचे ठोस पुरावे नाहीत इतिहासकार काय म्हणतात?
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
गुन्हा
- नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण: नशिल्या 'शीर खुर्मा'पासून फेस स्कॅनपर्यंत... तपासात धक्कादायक खुलासे!
- पुणे : सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकलेल्या महिलेची वर्षानुवर्षे ब्लॅकमेलिंग
- नागपूर हादरले! भरधाव कारने ७२ वर्षीय योग शिक्षिकेला चिरडले; सीताबर्डी परिसरात भीषण 'हिट अँड रन'
- "तो माझ्याशी बोलत नाही..." रागाच्या भरात तरुणीने तरुणाचे खासगी फोटो केले व्हायरल; अमरावतीमधील धक्कादायक प्रकार
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ






















Subscribe to my channel




