
पुण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीने कोठडीच्या भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी केले. ही बाब गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली. त्यानंतर जखमी झाल्यामुळे आरोपीला पोलिसांनी उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले. ससून रुग्णालयाच्या बाथरूममध्ये त्यान आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
बाथरूममधील काचेने स्वत:च्या गळ्यावर जखमा करुन घेता या आरोपीने दुसर्यांदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अमोल क्षीरसागर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी अमोल राजू क्षीरसागर याला बलात्काराच्या घटनेमध्ये अटक केली होती. त्या आरोपीला हडपसर पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.
त्यावेळी त्याने लॉकअपमध्ये कोठडीच्या भिंतीवर व लोखंडी गजावर डोके आपटून घेत स्वत:ला जखमी केले. त्यामध्ये तो जखमी झाल्यावर त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याने वॉशरूमला जात असल्याचे सांगून आतमध्ये खिडकीतील काच काढून घेत स्वतःच्या गळ्यावर वर करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
हा प्रकार प्रकार गुरुवारी दुपारी साडेचार ते रात्री ७ वाजेच्या दरम्यान घडला असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल क्षीरसागर याला एका बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्याला हडपसर पोलीस लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते. सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा हडपसर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- आखाती युद्धामुळे भारतासमोरील आव्हाने: नागरिक सुरक्षा, आर्थिक संबंध आणि धोरणात्मक निर्णय
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


