
पुणे : पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्वीनच्या नव्या एलबीएच डब्याची अवघ्या चार दिवसांतच दुरवस्था झाली आहे. शौचालयातील साहित्य कोसळल्यामुळे या नव्या डब्याबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकाराबाबत प्रवासी तसेच रेल्वे प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
डेक्कन क्वीनमधील वातानुकूलित सी टू या पासधारकांच्या डब्यामध्ये शौचालयातील बहुतांश साहित्य कोसळले. विजेच्या ताराही खाली कोसळल्या आहेत. हा प्रकार गाडी पुण्याहून मुंबईकडे जात असताना घडला. हा प्रकार घडला तेव्हा शौचालयात प्रवासी नव्हता. अन्यथा प्रवासी जखमी झाला असता. चारच दिवसांपूर्वी या गाडीला नवीन डबे बसविण्यात आले आहेत. नवीन डब्यातील साहित्य कोसळून पडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चारच दिवसांपूर्वी म्हणजे २२ जून रोजी सायंकाळी मुंबईहून गाडी पुण्याकडे येताना जुने डबे बदलून नवे डबे बसविण्यात आले होते. हे नवीन डबे चेन्नई येथील कंपनीत तयार करण्यात आले आहेत. या डब्याची चाचणी करून ते चालविण्यास योग्य असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर डबे पुण्यात आले आणि पुण्यातून मुंबईला गेले. मुंबईत डब्याची पुन्हा एकदा तपासणी करून ते चालविण्यास योग्य असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात नव्या एलबीएच डब्याला चार दिवस झाले असताना शौचालयातील साहित्य कोसळल्याने या डब्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
चार दिवसांपूर्वी डेक्कन क्वीनला नवीन डबे बसविण्यात आले असताना सी टू डब्यामधील शौचालयातील साहित्य कोसळले कसे? त्यामुळे रेल्वे प्रशासन खरेच डब्याची तपासणी करते का? असा प्रश्न उपस्थित होतो. सुदैवाने शौचालयात कोणी नव्हते. अन्यथा प्रवासी जखमी झाला असता.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
