
पिंपरी : पिस्तुल विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. मध्य प्रदेश येथून आणलेल्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी पिस्तुल विक्रीचे स्टेटस चक्क इन्स्टाग्रामवर ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी खंडू कालेकर, अक्षय सुर्वे आणि शुभम खडकेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तीन पिस्तुल आणि बारा काडतुसे जप्त केली आहेत. खंडू आणि अक्षय या दोघांनी मध्य प्रदेश येथुन सहा पिस्तुल आणली होती. यापैकी तीन पिस्तुलं घेऊन तुषार उर्फ आप्पा गोगावले हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू कालेकर आणि अक्षय सुर्वे या दोघांनी मध्यप्रदेश येथून सहा पिस्तुल आणली होती.पिस्तुल विक्रीसाठी संबंधित गुन्हेगार हे पिंपरी इथल्या डांगे चौकात येणार होते. खंडूने इंस्टाला पिस्तुल विक्रीच स्टेट्स ठेवलं होतं, त्यात त्याने ७० हजार रुपयांना पिस्तुल आणि काडतुसे असल्याचं नमूद केलं. पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथक यांना याबाबतची कुणकुण लागताच त्यांनी सापळा रचला. मात्र त्या अगोदरच सराईत गुन्हेगार तुषार उर्फ आप्पा गोगावले हा तिथून तीन पिस्तुल आणि काडतुसे घेऊन पसार झाला. पिस्तुल विक्रीबाबत डांगे चौकातून खंडू, अक्षय आणि शुभमला अटक करण्यात आली आहे, पिस्तुल विक्री होण्याअगोदरच पोलिसांनी तीन गुन्हेगारांना जेरबंद केलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, अमरीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामगिरी करण्यात आली आहे.
शहर
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
महाराष्ट्र
- मुंबई: अंधेरी सबवेला मिळणार कायमस्वरूपी दिलासा; महापालिकेचा 'भूमिगत टाकी'चा मास्टर प्लॅन
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या























Subscribe to my channel


