कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या कॅटॅलिस्ट रूममधून अज्ञात चोरट्याने अमेरिकन कंपनीकडून आलेले 20 किलो रोडिअम ऑन ॲल्युमिना नावाचे एकूण 5 कोटी 47 लाख 20 हजार 345 रूपये किंमतीचे केमिकल चोरीला गेले असून यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दौंड पोलिसांनी इटर्निस फाईन केमिकल्स कंपनीच्यावतीने विष्णु बाजीराव डुबे ( रा.रक्षकनगर, गोल्ड, बिल्डींग नंबर बी-3 फलॅट नंबर 303, खराडी, पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माहिती दिली. फिर्यादीमध्ये 24/12/2020 ते 06/01/2022 या कालावधीत कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील इटर्निस फाईन केमिकल्स लिमिटेड कंपनीच्या प्लाॅट नंबर डी/9/1,9/2,9/3 आणि डि/15 मधील कॅटॅलिस्ट रूममधून 24/12/2020 रोजी आलेले 1 कोटी 50 लाख 86 हजार 943 रूपये किंमतीचे 10 किलो आलेले जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स त्याची एका किलोची किंमत 15 लाख 8 हजार 694 होती.
तर 02/09/2021 रोजी आलेले रोडिअम ऑन ॲल्युमिना हे 10 किलो केमिकल त्याची किंमत 3 कोटी 96 लाख 33 हजार442 रूपये आहे. त्यांची प्रत्येक किलो किंमत रूपये 39 लाख63 हजार 344 रूपये प्रमाणे होती. ते जाॅनसन मॅथे नावाचे अमेरिकन कंपनीचे बाॅक्स होते. दोन्ही मिळून एकूण 5 कोटी 47 लाख 20 हजार 385 रूपये किंमतीची चोरी झाली. याप्रकरणी कंपनीच्यावतीने बुधवारी ( ता. 16 ) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील उपनिरीक्षक सुशिल लोंढे करीत आहेत.
हे पण वाचा-
शहर
- साखर कारखान्यांनी स्वतःचे इथेनॉल पंप सुरू करावेत! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे कारखानदारांना मोठे आवाहन
- मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण: पुणे पोलिसांची मोठी कारवाई; दिग्विजय पाटीलविरुद्ध न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
- मुंबई: मनोरी खाऱ्या पाण्याचा गोड पाणी करणाऱ्या प्रकल्पाला 'सीआरझेड'ची मंजुरी; पाण्याचा प्रश्न सुटणार
- अपघाती मृत्यू की सख्ख्या भावाकडूनच गेम? छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक हत्याकांडाचा असा फुटला भांडाफोड!
महाराष्ट्र
- नागपुरात गुंडांचा हैदोस! केळवदमध्ये पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यावर ६ जणांचा जीवघेणा हल्ला; परिसरात प्रचंड खळबळ

गुन्हा

- पुण्यात एसीबीचा मोठा दणका! बावधन पोलीस चौकीतील महिला पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहात अटक
राजकीय
- लाडकी बहीण योजना अपडेट: १५०० रुपये मिळवण्यासाठी १० मिनिटांत पूर्ण करा e-KYC; अन्यथा लाभ थांबणार!
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- मुंबईतील दुकानांवर मराठीच पाट्या हव्यात; इंग्रजी, उर्दू नामफलकांबाबत शिवसेनेचा आक्रमक पवित्रा
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय
इतर
- दैनिक राशीभविष्य १५ मे २०२६: आज 'या' राशींवर असणार गणपती बाप्पाची विशेष कृपा!
- पुन्हा कालसर्प योग! 'या' ५ राशींना मिळणार अमाप पैसा; २४ मेपर्यंत चालून येईल सुवर्णसंधी!
- तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष धोकादायक; दातदुखी किंवा गंभीर त्रास दातांच्या उपचारात उशीर भविष्यात ठरू शकतो महाग!
- लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! ई-केवायसी (e-KYC) करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ; मंत्री अदिती तटकरे यांची घोषणा
मनोरंजन
- रुचिरा जाधवचा बोल्ड लूक! ब्लॅक ब्लेझरमधील ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियाचं तापमान वाढवलं.
- 'धुरंधर २' चित्रपटाच्या गाण्यावरून कोर्टात राडा! दिल्ली हायकोर्टाचा ओटीटी रिलीजला स्थगिती देण्यास नकार.
- साऊथ चित्रपटसृष्टीवर शोककळा! अभिनेता भरत कांतचा भीषण अपघातात मृत्यू, अवघ्या ३१ व्या वर्षी संपला प्रवास
- कतरिना कैफचा मुलासोबत पहिला मदर्स डे! विहान कौशलसोबतचे क्युट फोटो व्हायरल; विकीने दिले खास गिफ्ट
विडियो गॅलेरी

नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
बच्चू कडूंची शिवसेनेत अधिकृत एन्ट्री…मुद्द्यांसाठी राजकारण की नवं राजकीय समीकरण?
देश विदेश
- "अमेरिका मृत्यूच्या उंबरठ्यावर!" शी जिनपिंग यांच्या वक्तव्याने खळबळ, पण डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'ते योग्यच आहेत'.
- रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजमागचं सत्य आलं समोर.
- शिवपुत्राचा दरारा सातासमुद्रापार! १७ व्या शतकात लंडनच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली होती संभाजी महाराजांची शौर्यगाथा.
- डिजिटल जगतात खळबळ! इराणमध्ये व्हॉट्सॲप आणि UPI बंद होणार? जगावर होणार मोठा परिणाम

Subscribe to my channel