अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा तिढा अखेर सुटला आहे. 22 एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) दिले आहेत. या पार्श्वभूमीवर परिवहन अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपासून कामावर रुजू होण्याची विनंती करत आहे. कोर्टाने आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांवर कारावाई न करण्याचे आदेश दिले. आम्ही कोणतीही कारवाई न करण्याची हमी दिली असल्याचे परब म्हणाले.
२२ तारखेपासून कर्मचारी कामावर आले नाहीतर आम्ही समजू या कर्मचाऱ्यांना कामाची गरज नाही. काही लोक कर्मचाऱ्यांना वेठीस धरत आहेत. कर्मचाऱ्यांना ठरवायचे कोणाच्या नादाला लागायचे, कर्मचारी चुकीच्या लोकांच्या नादाला लागले असल्याचे परब म्हणाले.
भरतीची प्रक्रीया २२ एप्रिलच्या पुढे करणार आहे.एसटी कामगारांनी चुकीचा नेतृत्व निवडले त्यामुळे कामगारांचे नूकसान झाले आहे. सदावर्ते यांच्यामुळे कामगारांना काहीच हाताला लागलेले नाही, असही परब म्हणाले. कामगारांवर केलेली कारवाई मागे घेतली जाईल हे आम्ही यापूर्वीही सातवेळा सांगितलेले. त्यामुळे कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही.
एसटी महामंडाळाटचे २ हजार कोटींचे नूकसान
एसटी महामंडळाचा पाच महिन्यात २ हजार कोटींचा तोटा झाला आहे. त्यामुळे आता महामंडळाला हा तोटा भरुन काढावा लागणार आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येणार आहेत. पुढील चार वर्षासाठी रोडमॅप बनवणार असल्याचे परब म्हणाले.
आजपर्यंत पीएफ (PF) आणि ग्रॅज्युटीपासून वंचित ठेवलेले नाही. कर्मचाऱ्यांनी विलगीकरणासाठी पगारावर पाणी सोडले आहे. कोर्टाने सांगितले आहे नो वर्क नो पेमेंट त्यामुळे संप काळातील पगार कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे. २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्याची विनंती अनिल परब यांनी केली.
शहर
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
महाराष्ट्र
- वरिष्ठांचे 'झापणे' जीवावर बेतले! ग्रेटर नोएडातील जीएसटी कार्यालयात बैठकीदरम्यान उपायुक्तांना हृदयविकाराचा झटका
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- विधान परिषद निवडणुकीत पुन्हा 'हॉटेल पॉलिटिक्स'चा खेळ; दगाफटका टाळण्यासाठी महायुतीकडून नगरसेवकांचे 'ऑपरेशन ठाणे'!
- लंडन: लातूरच्या इंजिनिअरची जीवनयात्रा संपली; बोडका गावात शोककळा
गुन्हा
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- रायगड हादरले! आईने चार मुलांना विष पाजून स्वतःही संपवले आयुष्य; दोन मुलींचा मृत्यू, तर दोन मुलांची प्रकृती गंभीर!
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
- आसाम: जोरहाट एअरबेसवर लँडिंगवेळी भारतीय वायुसेनेचे एएन-३२ विमान कोसळले; आग लागल्याने खळबळ
- सिंधुदुर्ग: प्रेमात डर्टी गेम! लग्नात अडसर ठरणाऱ्या प्रेयसीची प्रियकर शिक्षकाकडून निर्घृण हत्या























Subscribe to my channel


