जगातला असा देश जिथे एकही मुस्लीम रहात नाही ? नागरिकत्वाचे नियम असे विचित्र…

व्हेटिकन सिटी जगातील सर्वात छोटा स्वतंत्र देश आहे, जो इटलीची राजधानी रोमच्या मधोमध स्थित आहे. याचे क्षेत्रफळ केवळ ४९ हेक्टर आहे. हा रोमन कॅथलिक चर्चचे मुख्यालय आहे. आणि येथे पोपचे निवासस्थान आहे. येथे सुमारे ८०० लोक रहातात. ज्यात फादर, कार्डिनल, चर्च अधिकारी आणि सुरक्षेसाठी प्रसिद्ध स्विस गार्ड सामील आहे. सर्व सामान्य नागरिकांनासाठी हा कोणता सामान्य रहाण्यायोग्य देश नाही, हे एक धार्मिक प्रशासकीय केंद्र आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *