कालचा महामुकाबला भारतासाठी करो या मरोचा होता… शेवटी भारताने आपली ताकद दाखवत हा सामना जिंकला. सुपर 8 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने 5 विकेट्स राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या पराभवाचा थेट वचपा काढला. टी 20 वर्ल्ड कपला भारताने धमाकेदार पद्धतीने सुरूवात केली. मात्र, दक्षिण आफ्रिकेसोबत भारताला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजसोबतचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये भारताला जिंकायचा होता. त्याशिवाय भारताला उपांत्य फेरीचे तिकिट मिळणार नव्हते. भारताने ही दोन्ही सामने आपल्या नावावर करून थेट उपांत्य फेरी गाठली आहे. वेस्ट इंडिजने भारताने 196 धावांचे टार्गेट दिले होते. भारतीय क्रिकेटर संजू सॅमसन याने फक्त 50 बॉलमध्ये 97 धावांची जोरदार खेळी खेळत भारताला विजय मिळून दिला. संजूवर काैतुकांचा वर्षाव होत आहे.
या सामन्यानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने अनेक प्रश्नांवर थेट उत्तरे दिली. काही खेळांडूबद्दल स्पष्ट बोलताना गौतम गंभीर दिसला. सामन्यातील छोट्या योगदानाचेही काैतुक केले जात आहे हे चांगले असल्याचे त्याने म्हटले. यावेळी टोमणा मारत गौतम गंभीरने म्हटले की, बऱ्याच काळापासून फक्त काही लोकांनाच श्रेय मिळत आहे. सुरूवातीला संजू सॅमसनला मैदानाच्या बाहेर ठेवण्यात आले होते.
यावेळी लोक संजू सॅमसनबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करत होते. मात्र, यावर बोलताना गंभीर स्पष्टपणे म्हणाला की, हा निर्णय खूप विचारपूर्वक घेण्यात आला होता. मुळात म्हणजे आम्हाला माहिती होते की, संजूमध्ये नक्की किती ताकद आहे. त्याच्या नावावर टी 20 मध्ये तीन शतक आहेत. कधी कधी दबावामुळे खेळाडूला बाहेर ठेवावेही लागते.
यावेळी गौतम गंभीर याला शिवम दुबे आणि तिलक यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना गाैतम गंभीर म्हणाला की, माझ्यासाठी शिवमचे ते दोन चौकार संजूच्या 97 धावांइतकेच नक्की महत्त्वाचे आहेत. मुळात म्हणजे मोठे योगदान चर्चेत असते आणि छोटे छोटे योगदान टीमला जिंकवण्याकरिता मदत करते. आता गौतम गंभीर याच्या याच विधानाची जोरदार चर्चा ही रंगत आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

