3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

कदाचित आपण रस्ते अपघातातील बळी किंवा हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर रूल’ (पहिली ६० अत्यंत महत्त्वाची मिनिटे) बद्दल जाणत असाल. आता हाच नियम आपल्या पाकिटावरही काटेकोरपणे लागू होतो. आमचा उद्देश आपल्या स्मार्टफोनशी आहे, जर तो कधी गहाळ झाला तर! आपण विचार करत असाल कसा? समजून घेऊया...
अलीकडेच लखनऊ पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या एका टोळीला पकडले. ही घटना या गोष्टीवर प्रकाश टाकते की, जर पीडित व्यक्तीने वेळेवर पाऊल उचलले नाही, तर चोरी झालेल्या फोनचा वापर किती लवकर आर्थिक फसवणुकीसाठी होऊ शकतो. ही टोळी सिमचा ॲक्सेस मिळवून पासवर्ड रिसेट करायची व पैसे काढून घ्यायची. ही बाब लखनऊच्या एका रहिवाशाचा फोन हरवला आणि त्यांच्या खात्यांमधून सुमारे २ लाख रुपये गायब झाले तेव्हा समोर आली. सायबर तज्ज्ञांच्या मते, फोन हरवल्यानंतरचा पहिला तास हाच ‘गोल्डन आवर’, कारण गुन्हेगार लगेच ॲक्टिव्ह होतात. जर आपण फोन शोधण्यात व लोकेशन ट्रेस करण्याच्या नादात वेळ वाया घालवल्यास पैसे गायब होऊ शकते. या स्थितीत घटनेला ‘आर्थिक आणीबाणी’ सारखे समजा. त्याला‘गोल्डन अवर ॲक्शन प्लॅन’ म्हटले जाऊ शकते.
- टेलिकॉम ऑपरेटरकडून सिम ब्लॉक करा.
- यूपीआय, मोबाइल बँकिंग डिसेबल करा.
- बँकेला सूचित करून ट्रान्झॅक्शन फ्रीझ करा.
- दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसच्या मदतीने आपले ईमेल, बँकिंग आणि पेमेंट ॲप्सचे पासवर्ड बदला.
फोनमध्ये ‘थेफ्ट प्रोटेक्शन’ फीचर ऑन ठेवा
अँड्रॉइडमध्ये याला ‘अँड्रॉइड थेफ्ट प्रोटेक्शन’ व ॲपलमध्ये ‘स्टोलन डिव्हाइस प्रोटेक्शन’ म्हटले जाते. हे एआय-पावर्ड सुरक्षा लेयर आहे. जशी फोनशी छेडछाड होते, तसे हे डिव्हाइसला ऑटोमॅटिकली लॉक करून देते.
अतिरिक्त आवश्यक फीचर्सचा वापर करा
स्मार्टफोनमध्ये एक ‘रिमोट लॉक’ फीचर देखील असते, जिथे आपण अँड्रॉइड लॉक पोर्टलच्या माध्यमातून फक्त आपल्या फोन नंबरचा वापर करूनही डिव्हाइस लॉक करू शकता.

मॅनेजमेंट टिपहरवलेला फोन केवळ एका हार्डवेअरचे नुकसान समजू नका, तर हे माना की आपल्या बँकेची तिजोरी धोक्यात आहे. सर्वात आधी आपले पैसे सुरक्षित करा, फोनची काळजी नंतर करता येऊ शकते.

This post was originally published on this site.
शहर
- कांदा दर घसरणीनंतर दीर्घकालीन उपायांसाठी तज्ज्ञांची उपसमिती; १५ दिवसांत शिफारशींसह अहवाल सादर करणार.
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
- अफगाणिस्तानातील वाऱ्यांमुळे मान्सूनची वाट अडली; महाराष्ट्राला २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.
- लाडकी बहीण योजनेला मोठा दणका: अमरावतीत ३३ हजार महिला कायमच्या अपात्र, घेतलेले पैसे सरकार वसूल करणार!
महाराष्ट्र
- कांदा दर घसरणीनंतर दीर्घकालीन उपायांसाठी तज्ज्ञांची उपसमिती; १५ दिवसांत शिफारशींसह अहवाल सादर करणार.
- लंडनमध्ये लातूरच्या इंजिनीयरची आत्महत्या; कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल
- अफगाणिस्तानातील वाऱ्यांमुळे मान्सूनची वाट अडली; महाराष्ट्राला २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार.
- लाडकी बहीण योजनेला मोठा दणका: अमरावतीत ३३ हजार महिला कायमच्या अपात्र, घेतलेले पैसे सरकार वसूल करणार!
गुन्हा
- यवतमाळ: आईच्या वादाचा भीषण सूड! यवतमाळमधील बंद हॉस्पिटलच्या वऱ्हांड्यात स्टाफ नर्सची गळा चिरून हत्या; आरोपीला अटक.
- पुणे: आता वाचलीस, पुढच्या वेळी काटा काढू!: गुन्हा मागे घेण्यास नकार देणाऱ्या महिलेवर कारने जीवघेणा हल्ला; पुण्यात खळबळ.
- पुणे: टीसीएसच्या इंजिनिअरची आत्महत्या; सहकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल
- हैदराबादमध्ये धक्कादायक घटना: प्रसिद्ध बॉडीबिल्डर आणि युट्युबर 'मसूद चांदी'ची मेहुण्याकडून निर्घृण हत्या!
राजकीय
- दादरमध्ये पांढऱ्या पट्ट्यांवरून नवा वाद: संदीप देशपांडेंचा आक्रमक पवित्रा, पालिकेला दिला ३ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम!
- ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ! प्रक्षोभक भाषण आणि गृह मंत्रालयावर केलेल्या टिप्पणीवरून कोलकातामध्ये एफआयआर दाखल.
- स्मृती इराणींचे नाव मतदार यादीतून गायब! अमेठीत स्थानिक पंचायत निवडणुकीच्या यादीत नाव नसल्याने राजकीय वर्तुळात खळबळ.
- तृणमूल काँग्रेसच्या नेता रबीउल इस्लामची 'काळी' कृत्ये उघड; महिलांना त्रास देऊन बदनामी करण्याचे षड्यंत्र!
इतर
- पुणे: आजी-आजोबांच्या डोळ्यांतील प्रकाश जपण्यासाठी पुण्यात अनोखा उपक्रम; मोतीबिंदू शस्त्रक्रिया फक्त ₹६,९९९ मध्ये
- आजचे राशिभविष्य १२ जून २०२६: 'या' राशींवर बरसणार धनलक्ष्मीची कृपा; जाणून घ्या तुमचे नशीब!
- आर्थिक राशिभविष्य ११ जून २०२६: कमला एकादशीच्या दिवशी या राशींवर बरसणार धन, मिळेल यश!
- आर्थिक राशिभविष्य १० जून २०२६: आयुष्मान योगाचा प्रभाव! वृषभ, मिथुन आणि कर्क राशीसाठी प्रगतीचे योग!
मनोरंजन
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- तमिळनाडू: लज्जास्पद! डेटवर गेलेल्या विवाहित महिला पोलीस कॉन्स्टेबलवर तिघांचा सामूहिक बलात्कार; आरोपींना बेड्या.
- कतारचा इराणसोबत 'गुप्त करार'? रस लाफ्फान गॅस प्रकल्प वाचवण्यासाठी उत्पादनात कपातीची ऑफर!
- नागोद राजघराण्यात रक्तरंजित थरार: राजाच्या गर्लफ्रेंडने पत्नीवर झाडल्या गोळ्या; खळबळजनक घटना
- बँकॉकहून सायबर फसवणुकीचे जाळे! पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या कारवाईने मास्टरमाईंड सौरभ काळे गजाआड
























Subscribe to my channel




